लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुशांत राजपूत प्रकरणी अखेर सीबीआयने FIR नोंदवला; रिया चक्रवर्तीसह ५ जणांची चौकशी होणार - Marathi News | Sushant Singh Rajput case CBI registers FIR against Rhea Chakraborty & 5 others | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत राजपूत प्रकरणी अखेर सीबीआयने FIR नोंदवला; रिया चक्रवर्तीसह ५ जणांची चौकशी होणार

सीबीआयने बिहार पोलिसांशी संपर्क साधून आतापर्यंतच्या तपासाची कागदपत्रे मागितली आहेत.   ...

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर बलात्काराचा आरोप, मैत्रिणीकडून तक्रार दाखल  - Marathi News | NCP activist accused of rape, complaint lodged by Maitrini | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर बलात्काराचा आरोप, मैत्रिणीकडून तक्रार दाखल 

पाचपावलीत गुन्हा दाखल ...

"हवं तर तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो" पण, यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा - Marathi News | "Yes, I request to you," celebrate this year's Ganeshotsav simply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हवं तर तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो" पण, यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा

कोरोनाच्या संकटात यावर्षी मंडप न टाकता गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना मंदिरामध्येच करावी : पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे ...

Video : सॅल्यूट मुंबई पोलीस! सुप्रिया सुळेंनी वादळी पावसात सेवा देणाऱ्या पोलिसाचा फोटो शेअर अन् म्हणाल्या  - Marathi News | Video: Salute Mumbai Police! Supriya Sule shared a photo of the police serving in the storm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : सॅल्यूट मुंबई पोलीस! सुप्रिया सुळेंनी वादळी पावसात सेवा देणाऱ्या पोलिसाचा फोटो शेअर अन् म्हणाल्या 

मुसळधार पावसाच्या सरी, सोसाटय़ाचा वारा आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे मुंबईत चहूबाजूला पाणीच पाणी दिसत होते. ...

मुंबईकरांना प्रत्येकी १० हजारांची मदत करा; नालेसफाई केली का हातसफाई?, भाजपाचं टीकास्त्र - Marathi News | Help 10,000 Mumbaikars each; Why didn;t clean nala?, BJP's criticize | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना प्रत्येकी १० हजारांची मदत करा; नालेसफाई केली का हातसफाई?, भाजपाचं टीकास्त्र

मुंबईच्या नालेसफाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीसांनी मुंबई महापालिकेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.  ...

आमदार, खासदार राणा दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबातील १६ सदस्य संक्रमित - Marathi News | MLA, MP Rana couple corona positive, 16 family members infected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदार, खासदार राणा दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबातील १६ सदस्य संक्रमित

अ‍ॅन्टिजेन चाचणी अहवाल : ‘होम आयसोलेशन’चा निर्णय, शुक्रवारी येणार ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ...

धक्कादायक! फेसबुक लाईव्ह करत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षीय युवकाची आत्महत्या - Marathi News | A 22-year-old hotel worker committed suicide while doing Facebook live in Jawahar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! फेसबुक लाईव्ह करत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षीय युवकाची आत्महत्या

वाडा तालुक्यातील वीरा येथील नवनाथ बोगे वय 22 हा तरुण जव्हार येथील एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करत होता. ...

कौतुकास्पद! आईच्या निधनानंतर 3 दिवसांत पुन्हा आरोग्यमंत्री कर्तव्यावर झाले रुजू - Marathi News | 3 days after the death of his mother, he returned to the work of Health Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कौतुकास्पद! आईच्या निधनानंतर 3 दिवसांत पुन्हा आरोग्यमंत्री कर्तव्यावर झाले रुजू

बुधवारी मुंबईत आल्यानंतर दैनंदिन बैठका घेऊन कामकाजाला सुरुवात केली. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  ...

कोरोनावर मात करण्यासाठी ग्लेनमार्क लॉन्च करणार 'फेबिफ्लू'; पहिले ९ दिवस घ्यावी लागणार औषधं - Marathi News | Glenmark launch fabiflu tablets with 400mg patients have to take 9 pills on day 1 covid 19 treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनावर मात करण्यासाठी ग्लेनमार्क लॉन्च करणार 'फेबिफ्लू'; पहिले ९ दिवस घ्यावी लागणार औषधं

CoronaVirus News & Latest Updates : या औषधाचा वापर कोविड १९ ची सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर केला जातो. या औषधाच्या स्वरूपात कमी गोळ्यामध्ये पूर्ण डोस उपलब्ध होणार आहे.  ...