लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार' - Marathi News | four months three women married 9 times; luteri dulhans arrested by police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

भोपाळमध्ये लॉकडाऊनकाळात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्राईम ब्राँचने एक टोळी जेरबंद केली आहे. या टोळीने लॉकडाऊन काळात तीन तरुणींच्या तब्बल 9 लग्नांचा बार उडवून दिला आहे. ...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काकांची ही अंतिम इच्छा ऐकून व्हाल भावूक ...!  - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah ghanshyam nayak aka nattu kaka last wish says my wish is to die wearing makeup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काकांची ही अंतिम इच्छा ऐकून व्हाल भावूक ...! 

आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर या मालिकेने दिली खरी ओळख... ...

आंध्र प्रदेशः कोविड केअर सेंटरला आग, 10 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातलगांना 50 लाख देणार राज्य सरकार - Marathi News | Fire breaks out at a hotel in Vijayawada, fire tenders rushed to the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशः कोविड केअर सेंटरला आग, 10 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातलगांना 50 लाख देणार राज्य सरकार

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनीही शक्यती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.  ...

शरद पवार पुन्हा साताऱ्यात; नाराजी व्यक्त करणारे खासदार उदयनराजे अनुपस्थित - Marathi News | Sharad Pawar came in Satara; MP Udayan Raje was absent meeting on Corona | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार पुन्हा साताऱ्यात; नाराजी व्यक्त करणारे खासदार उदयनराजे अनुपस्थित

गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला होता. त्यावेळी शिवेंद्रराजेंनी अजित पवारांची भेट घेतली होती. ...

पावसाळ्यात वाढताहेत सर्दी, खोकल्याच्या समस्या; बचावासाठी आयुष मंत्रालयानं सांगितले 'हे' उपाय - Marathi News | Monsoon season gives lot of infection ministry of ayush suggest some home remedies | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात वाढताहेत सर्दी, खोकल्याच्या समस्या; बचावासाठी आयुष मंत्रालयानं सांगितले 'हे' उपाय

कारण कोरोना संसर्गाचं प्रमाण अजूनही वाढत आहे. पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकल्यासह मलेरिया, डेंग्यू यासारखे साथीचे आजार पसरतात. ...

CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Marathi News union minister arjun meghwal tested corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  ...

भारतात धोकादायक बियाणं पाठवण्याचा चीनचा कट; केंद्र सरकारचा राज्यांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | China's plot to send dangerous seeds to India; Central government warns states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात धोकादायक बियाणं पाठवण्याचा चीनचा कट; केंद्र सरकारचा राज्यांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही महिन्यांमध्ये संशयित बियाण्यांचे हजारो पार्सल अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड, जपान आणि काही युरोपियन देशांमध्ये गेले आहेत. ...

अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय - Marathi News | Mosque in ayodhya would not be named babri masjid clarifies sunni central waqf board  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय

अयोध्येजवळील रौनाहीच्या धन्नीपूर येथे उभारल्या जाणाऱ्या या मशिदीचे नाव बाबराच्या नावावरच असेल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही चर्चा फेटाळली असून ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.  ...

थाटामाटात पार पडला राणा दग्गुबातीचा विवाह सोहळा, पाहा वेडिंग अल्बम - Marathi News | rana daggubati and miheeka bajaj haldi wedding ceremony photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :थाटामाटात पार पडला राणा दग्गुबातीचा विवाह सोहळा, पाहा वेडिंग अल्बम

राणाने मिहिका बजाजसोबत लग्नगाठ बांधली. ...