रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुरेश हाटणकर यांचा मे महिन्यात कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना एकूण ६६ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकार व रेल्वे पोलिसांकडून मिळणार आहे. ...
आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण बाधित रुग्णांचा आकडा एक लाख ५२ हजार २४ एवढा आहे. पालिकेच्या अहवालानुसार सध्या २२, २२० सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण एक लाख २१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले आहेत. ...
अॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ...
खोट्या बातम्या, द्वेषपूर्ण आणि नुकसानकारक माहितीच्या प्रसारास पायबंद घालण्यासाठी फेसबुकने ही मर्यादा घातली आहे. व्हॉटस्अॅपच्या धर्तीवरच फेसबुकने फॉरवर्ड मेसेजची संख्या मर्यादित केली आहे. ...