लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus News : आनंदाचा 'चौकार'! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, 'या' गोष्टींमुळे देशाला मोठा दिलासा - Marathi News | CoronaVirus Marathi News india good news on recovery testing death rate | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आनंदाचा 'चौकार'! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, 'या' गोष्टींमुळे देशाला मोठा दिलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा मिळाला आहे. देशाने आनंदाचा चौकार लगावला आहे. ...

पत्रकार प्रशांत कनौजियाला अटक, राम मंदिर भूमीपूजनसंदर्भातील पोस्टमुळे कारवाई - Marathi News | Journalist Prashant Kanojia arrested, action taken due to post about Ram Mandir program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार प्रशांत कनौजियाला अटक, राम मंदिर भूमीपूजनसंदर्भातील पोस्टमुळे कारवाई

पत्रकार प्रशांत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उद्देशून एक पोस्ट केली होती. त्यामध्ये, राम मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमाला आपणास का बोलविण्यात आलं नाही ? असा प्रश्न विचारत कनौजिया यांनी विचारला होता. ...

Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार - Marathi News | Rohit Sharma, Vinesh Phogat among four sportspersons picked for Khel Ratna by awards selection committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार

वीरेंद्र सेहवाग सदस्य असलेल्या समितिनं केली निवड... ...

पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरताहेत जीवघेणे आजार; संसर्ग होण्याआधी स्वतःला 'असं' ठेवा सुरक्षित - Marathi News | Health Tips : Get rid of waterborne diseases in rainy season | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरताहेत जीवघेणे आजार; संसर्ग होण्याआधी स्वतःला 'असं' ठेवा सुरक्षित

सर्दी, एलर्जीची समस्या उद्भवते. पण या समस्येचा गरम पाण्याच्या सेवनानं नियंत्रणात आणता येऊ शकतं.   ...

बिग बींसोबच्या 'त्या' बोल्ड सीननंतर रात्रभर रडली होती ही मराठमोळी अभिनेत्री, कारण.... - Marathi News | When Smita Patil cried whole night after shooting the hot rain dance sequence with Big B | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींसोबच्या 'त्या' बोल्ड सीननंतर रात्रभर रडली होती ही मराठमोळी अभिनेत्री, कारण....

विलक्षण अभिनय, बोलके डोळे, हुशार आणि सामाजिक बांधिलकीचं भान त्यामुळेच स्मिता पाटील रसिकांच्याही आवडत्या अभिनेत्री बनल्या होत्या. ...

‘ तिचे फिल्मी करिअर आता संपले...’; दिग्दर्शकाने रिया चक्रवर्तीला सिनेमातून काढले - Marathi News | rhea chakraborty film career is over says director lom harsh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ तिचे फिल्मी करिअर आता संपले...’; दिग्दर्शकाने रिया चक्रवर्तीला सिनेमातून काढले

दिग्दर्शक लोम हर्ष हे रिया चक्रवर्तीसोबत एक सिनेमा बनवणार होते. मात्र आता हर्ष यांनी रियासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

लय भारी! फेसबुकवर येतंय टिकटॉक सारखं नवं फीचर - Marathi News | A new feature like TikTok coming to Facebook | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :लय भारी! फेसबुकवर येतंय टिकटॉक सारखं नवं फीचर

अरे देवा! छोट्या भावाला शिकवत होता ड्रायव्हिंग, पुढे जे घडलं त्याचा व्हिडीओ झाला व्हायरल... - Marathi News | Viral Video : Man took his little brother to teach driving, watch what happen after that | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे देवा! छोट्या भावाला शिकवत होता ड्रायव्हिंग, पुढे जे घडलं त्याचा व्हिडीओ झाला व्हायरल...

एक तरूण त्याच्या लहान भावाला कार ड्रायव्हिंग शिकवत आहे. पण लहान भावाने थोडा असा काही टर्न घेतला की, त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ...

मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा इशारा; दम असेल तर सत्तेचा गैरवापर न करता समोरासमोर या, मग... - Marathi News | MNS Rupali Patil Warns Shiv Sena over Thane Avinash Jadhav Target by Shiv Sena Leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा इशारा; दम असेल तर सत्तेचा गैरवापर न करता समोरासमोर या, मग...

आम्ही तयार आहोत. पण वातावरण बिघडू नये ही जबाबदारी सत्तेत असणाऱ्या शिवसैनिकांची आहे आमची नाही असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला आहे.   ...