लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

३०० युनिटच्या आत वीज वापर असणा-या ग्राहकांची ३ महिन्यांची वीज बिले माफ झालीच पाहिजेत   - Marathi News | Customers consuming electricity within 300 units must have their 3 month electricity bills waived | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३०० युनिटच्या आत वीज वापर असणा-या ग्राहकांची ३ महिन्यांची वीज बिले माफ झालीच पाहिजेत  

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनी सोमवार धरणे आंदोलन जाहीर केले आहे. ...

चिंताजनक! ऑक्सफर्डची कोरोना लस शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत; लसींबाबत २ तज्ज्ञांमध्ये मतभेद, जाणून घ्या कारण - Marathi News | Coronavirus : Oxford vaccine scientists ethics debate infecting volunteers | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! ऑक्सफर्डची कोरोना लस शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत; लसींबाबत २ तज्ज्ञांमध्ये मतभेद, जाणून घ्या कारण

चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ - Marathi News | china pakistan 50980 crore rail project in region disputed india | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ

या प्रकल्पाचा उगम अशा क्षेत्रातून झाला आहे, ज्याबद्दल भारत, चीन आणि पाकिस्तान यांच्यात वाद आहेत. ...

CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 11 जण पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus Marathi News 260 students 8 teachers quarantined georgia school | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 11 जण पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाईन

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र एका देशाने शाळा सुरू केल्या. पण हे करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. ...

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार' - Marathi News | four months three women married 9 times; luteri dulhans arrested by police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

भोपाळमध्ये लॉकडाऊनकाळात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्राईम ब्राँचने एक टोळी जेरबंद केली आहे. या टोळीने लॉकडाऊन काळात तीन तरुणींच्या तब्बल 9 लग्नांचा बार उडवून दिला आहे. ...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काकांची ही अंतिम इच्छा ऐकून व्हाल भावूक ...!  - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah ghanshyam nayak aka nattu kaka last wish says my wish is to die wearing makeup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काकांची ही अंतिम इच्छा ऐकून व्हाल भावूक ...! 

आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर या मालिकेने दिली खरी ओळख... ...

आंध्र प्रदेशः कोविड केअर सेंटरला आग, 10 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातलगांना 50 लाख देणार राज्य सरकार - Marathi News | Fire breaks out at a hotel in Vijayawada, fire tenders rushed to the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशः कोविड केअर सेंटरला आग, 10 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातलगांना 50 लाख देणार राज्य सरकार

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनीही शक्यती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.  ...

शरद पवार पुन्हा साताऱ्यात; नाराजी व्यक्त करणारे खासदार उदयनराजे अनुपस्थित - Marathi News | Sharad Pawar came in Satara; MP Udayan Raje was absent meeting on Corona | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार पुन्हा साताऱ्यात; नाराजी व्यक्त करणारे खासदार उदयनराजे अनुपस्थित

गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला होता. त्यावेळी शिवेंद्रराजेंनी अजित पवारांची भेट घेतली होती. ...

पावसाळ्यात वाढताहेत सर्दी, खोकल्याच्या समस्या; बचावासाठी आयुष मंत्रालयानं सांगितले 'हे' उपाय - Marathi News | Monsoon season gives lot of infection ministry of ayush suggest some home remedies | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात वाढताहेत सर्दी, खोकल्याच्या समस्या; बचावासाठी आयुष मंत्रालयानं सांगितले 'हे' उपाय

कारण कोरोना संसर्गाचं प्रमाण अजूनही वाढत आहे. पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकल्यासह मलेरिया, डेंग्यू यासारखे साथीचे आजार पसरतात. ...