लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मटका किंगची त्याच्याच ऑफिससमोर गोळ्या घालून हत्या  - Marathi News | Matka King shot dead in front of his own office in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मटका किंगची त्याच्याच ऑफिससमोर गोळ्या घालून हत्या 

जिग्नेशची हत्या करणारे आरोपी धर्मेश उर्फ नन्नू नितीन शहा व जयपाल उर्फ जापान यांच्यासह अन्य दोन जणानी केली आहे. हे चारही आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे. ...

माकप आ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार दूध एल्गार - Marathi News | Strong Milk Elgar under the leadership of Vinod Nikole | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :माकप आ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार दूध एल्गार

राज्यातील शेतकऱ्यांना दुधाला 30 ते 35 रुपये दर मिळत होते. मात्र लॉकडाऊनमुळे दूध मागणी घटल्याने दुधाचे भाव 17 रुपयांपर्यंत खाली कोसळले. ...

झूम झपाक्... जगातल्या 7 सुपरफास्ट ट्रेन; झटक्यात कुठच्या कुठे नेऊन सोडतात! - Marathi News | The 7 Fastest Trains in the World | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झूम झपाक्... जगातल्या 7 सुपरफास्ट ट्रेन; झटक्यात कुठच्या कुठे नेऊन सोडतात!

वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या जगाच्या वेगवेगळ्या देशातील हायस्पीड ट्रेनबाबतची आश्चर्यकारक माहिती. ...

"राजू शेट्टी हा शेतकऱ्यांनी सोडून दिलेला रेडा"; सदाभाऊ भडकले, शेट्टींनीही सुनावले - Marathi News | former minister sadabhau khot attacks raju shetty calls him bull | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजू शेट्टी हा शेतकऱ्यांनी सोडून दिलेला रेडा"; सदाभाऊ भडकले, शेट्टींनीही सुनावले

सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर जहरी टीका; एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्ये जुंपली ...

coronavirus: सॅनिटायझर लावलेल्या हातांनी खाणं सुरक्षित की असुरक्षित? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत - Marathi News | coronavirus: Is it safe or unsafe to eat after use sanitizer? Learn the right way to use it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: सॅनिटायझर लावलेल्या हातांनी खाणं सुरक्षित की असुरक्षित? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र सॅनिटायझर योग्य प्रकारचे कसा वापर करायचा याबाबत अजूनही अनेकांना योग्य ती माहिती नाही ...

राज्य सरकारचे कोकणवासीयांबरोबर सगळ्यांकडे दुर्लक्ष, नितीन सरदेसाई यांची टीका - Marathi News | Nitin Sardesai criticizes the state government for ignoring everyone including the people of Konkan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य सरकारचे कोकणवासीयांबरोबर सगळ्यांकडे दुर्लक्ष, नितीन सरदेसाई यांची टीका

ठाणे  - ठाण्यात मनसेच्यावतीने कोकणात गणपतीला जाण्यासाठी १०० बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत. या साठी फॉर्म द्यायची सुरुवात शनिवारी ... ...

मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; कलर TV आयात करण्यास बंदी - Marathi News | india imposed restrictions import color TV sets from china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; कलर TV आयात करण्यास बंदी

सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर आता चीनला आणखी एक मोठा दणका दिला आहे. देशात कलर TV आयात करण्यास बंदी घातली आहे.  ...

देशातील तीन मोठ्या सरकारी बँकांचं होऊ शकतं खासगीकरण, 'असा' होणार आपल्यावर परिणाम - Marathi News | bank privatization latest news niti aayog recommends privatisation of 3 public sector bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील तीन मोठ्या सरकारी बँकांचं होऊ शकतं खासगीकरण, 'असा' होणार आपल्यावर परिणाम

विशेष म्हणजे नीती आयोगानं सर्व ग्रामीण बँकांचे विलीनीकरणसुद्धा सुचविले आहे. यासह एनबीएफसींना अधिक सूट देण्याची चर्चा आहे. ...

टेरेस टेनिस खेळणाऱ्या 'त्या' दोन मुलींना रॉजर फेडररकडून स्पेशल गिफ्ट; हा Video तुम्हाला नक्की आवडेल - Marathi News | Rooftop Tennis Recreated! Roger Federer Joins Viral Sensations Vittoria and Carola | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :टेरेस टेनिस खेळणाऱ्या 'त्या' दोन मुलींना रॉजर फेडररकडून स्पेशल गिफ्ट; हा Video तुम्हाला नक्की आवडेल

रेसवर टेनिस खेळतानाचा व्हिडीओ फेसबुकवर 1.3 मिलियन लोकांनी पाहिला ...