लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"असं काय घडलं?; की मोदी पंतप्रधान असताना चीननं भारताची जमीन हिसकावली" - Marathi News | congress leader rahul gandhi attacked modi government over the ladakh face off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"असं काय घडलं?; की मोदी पंतप्रधान असताना चीननं भारताची जमीन हिसकावली"

एक बातमी ट्विट करत राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. ...

कोरोना इफेक्ट : घरांच्या किंमती स्थिरच राहणार - Marathi News | Corona effect: House prices will remain stable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना इफेक्ट : घरांच्या किंमती स्थिरच राहणार

कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा विविध क्षेत्रांसह बांधकाम क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. ...

मेफेड्रॉन विक्रीसाठी नवी मुंबईतील आलेल्या महिलेसह दोघांना अटक, सव्वा तीन लाखांचा माल जप्त - Marathi News | Two arrested, including a woman for selling mephedrone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेफेड्रॉन विक्रीसाठी नवी मुंबईतील आलेल्या महिलेसह दोघांना अटक, सव्वा तीन लाखांचा माल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक रायकर हे आपल्या सहकार्‍यांसमवेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना बाणेर येथे दोघे जण अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली.  ...

कोरोना : दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदतीचा हात - Marathi News | Corona: A helping hand to make the disabled self-reliant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदतीचा हात

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार उद्योग धंदे बंद पडले आहेत. ह्या संकटात सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो दिव्यांगावर. ...

पुनर्विकासाचा पेच सुटेना; १५ वर्षे उलटली तरी धारावी आहे तशीच... - Marathi News | The redevelopment patch is not over; Even after 15 years, Dharavi is still the same ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकासाचा पेच सुटेना; १५ वर्षे उलटली तरी धारावी आहे तशीच...

आजही धारावी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहे. ...

वीजग्राहकांनी स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठवावे - Marathi News | Consumers should send meter readings themselves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजग्राहकांनी स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठवावे

वीजग्राहकांनी  वीजजोडणीच्या मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत. ...

वीज बिल माफ आंदोलन; घरगुती वीज बिलांची होणार होळी  - Marathi News | Electricity bill waiver movement; Holi will be about household electricity bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिल माफ आंदोलन; घरगुती वीज बिलांची होणार होळी 

राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करा. ...

CoronaVirus News : धक्कादायक! राजभवनमधील आता 24 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus News : Shocking! Now 24 employees in Raj Bhavan are corona positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : धक्कादायक! राजभवनमधील आता 24 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

राजभवनमधील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आता 24 झाली आहे. ...

...म्हणून अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ लांबणीवर!! - Marathi News | akshay kumar film prithviraj shooting start this month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ लांबणीवर!!

जास्त गर्दीच्या चित्रपटांची शूटिंग सध्यातरी लवकर सुरु होणार नाहीय. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाविषयी अशी चर्चा आहे की, निर्मात्यांनी या चित्रपटाची उर्वरित शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ...