लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"पळून गेलेले ५ नगरसेवक परत आले म्हणजे खूप मोठी लढाई जिंकली असं समजू नका" - Marathi News | MNS leader Vasant More has criticized Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पळून गेलेले ५ नगरसेवक परत आले म्हणजे खूप मोठी लढाई जिंकली असं समजू नका"

मनसेने नेते वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे पारनेरमधील झालेल्या घडामोडीनंतर शिवसेनेवर टीका केली आहे. ...

मला संघाबाहेर करण्यासाठी ग्रेग चॅपल यांना अनेकांनी मदत केली; सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट! - Marathi News | ‘Everyone was involved in the scheme to drop me’, Sourav Gangly recalls his sacking as captain and player in 2005 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला संघाबाहेर करण्यासाठी ग्रेग चॅपल यांना अनेकांनी मदत केली; सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट!

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक ग्रेग चॅपल आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यात खटके उडाल्याचे प्रसंग चर्चिले जातात. त्यांनी ... ...

कडक सॅल्यूट ! वरुण धवनला 200 बॅकग्राऊंड डान्सरच्या अकाऊंटमध्ये जमा केले पैसै - Marathi News | Varun dhawan transfer money to in 200 bollywood dancers in bank accounts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कडक सॅल्यूट ! वरुण धवनला 200 बॅकग्राऊंड डान्सरच्या अकाऊंटमध्ये जमा केले पैसै

वरुणने कोरोना व्हायरसच्या संकटात फिल्म इंडस्ट्रमधील अनेकांना मदतीचा हात दिला. ...

3 छातीत, 1 हाताला; एन्काऊंटरमध्ये 4 गोळ्या लागल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता विकास दुबे - Marathi News | vikas dubey got four bullets in body three at chest and one at hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 छातीत, 1 हाताला; एन्काऊंटरमध्ये 4 गोळ्या लागल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता विकास दुबे

एन्काऊंटरदरम्यान विकास दुबेच्या कमरेवर गोळी लागल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, जेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याच्या छातीत लागलेली गोळी स्पष्टपणे दिसत होती. ...

विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय रोहित शेट्टी? वाचाल तर कळेल - Marathi News | rohit shetty is trending after vikas dubey encounter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय रोहित शेट्टी? वाचाल तर कळेल

विकास दुबेच्या एन्काऊन्टरनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टी अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. ...

"...म्हणून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मनाला, बुद्धीला चालना मिळते" - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits out at bjp leader devendra fadnavis and chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मनाला, बुद्धीला चालना मिळते"

शिवसेना खासदार संजय राऊत यांची टोलेबाजी; फडणवीस आणि पाटील यांचा समाचार ...

Happy Birthday Sunil Gavaskar : सुनील गावस्कर यांना सलाम; उचलला 35 लहान मुलांच्या ऑपरेशनचा खर्च - Marathi News | Happy Birthday Sunil Gavaskar : Sunil Gavaskar to sponsor 35 kids’ heart surgeries  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Sunil Gavaskar : सुनील गावस्कर यांना सलाम; उचलला 35 लहान मुलांच्या ऑपरेशनचा खर्च

वाढदिवसाच्या निमित्तानं 35 मुलांच्या हृदयावर होणाऱ्या शस्त्रक्रीयेचा खर्च उचलला आहे.  ...

Video:...अन् शिवसेना नेत्याची कॉलर धरून पोलिसांनी खेचत व्हॅनमध्ये नेले! - Marathi News | Shiv Sena leader arrested in Solapur for arguing with police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video:...अन् शिवसेना नेत्याची कॉलर धरून पोलिसांनी खेचत व्हॅनमध्ये नेले!

दुचाकीवर डबल सीट जाताना पोलिसांनी पकडले; पोलिसांनी पकडलेली गाडी सोडविण्यासाठी झाला वाद ...

लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल - Marathi News | uk based kerala couple wins lamborghini urus and 20k cash reward | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल

कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने एका जोडप्याला मालामाल केलं आहे. ...