अयोध्येजवळील रौनाहीच्या धन्नीपूर येथे उभारल्या जाणाऱ्या या मशिदीचे नाव बाबराच्या नावावरच असेल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही चर्चा फेटाळली असून ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. ...
सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांच्या तपासाला कंटाळून अखेर बिहार पोलिसांमध्ये रियाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामुळे बिहारचे पोलीस मुंबईत आले होते. त्यांना पालिकेने क्वारंटाईन केल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले होते. ...