लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कळंबमधील महिलेने केली होती आत्महत्या, चार दिवसांनी सापडला मृतदेह - Marathi News | A woman from Kalamb had committed suicide, her body was found four days later | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कळंबमधील महिलेने केली होती आत्महत्या, चार दिवसांनी सापडला मृतदेह

त्या विवाहित महिलेचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज होता. ...

रायगड जिल्हा परिषदेमधील १२ सॅनिटायझर मशीनपैकी चार बंद - Marathi News | Four out of 12 sanitizer machines in Raigad Zilla Parishad closed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्हा परिषदेमधील १२ सॅनिटायझर मशीनपैकी चार बंद

गंभीर बाब म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालानातील सॅनिटायझर मशीन बंद असल्याचे दिसून आले. ...

बाप्पाला द्यावा लागणार दारातूनच निरोप, प्रशासनच करणार गणेशमूर्तीचे विसर्जन - Marathi News | Bappa will have to say goodbye through the door, the administration will immerse the idol of Ganesha | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाप्पाला द्यावा लागणार दारातूनच निरोप, प्रशासनच करणार गणेशमूर्तीचे विसर्जन

प्रशासनाकडे बाप्पाची मूर्ती सुपुर्द केल्यावर, तेच बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करणार आहेत. ...

CoronaVirus News: पाच महिन्यांत २,४९४ मृत्यू, इतर आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त - Marathi News | CoronaVirus News: 2,494 deaths in five months, the highest number of deaths due to other diseases | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News: पाच महिन्यांत २,४९४ मृत्यू, इतर आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २१ हजारांपेक्षा जास्त झाली असून, कोरोना बळींची संख्या पाचशेपेक्षा जास्त झाली आहे. ...

भिवंडीमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी तीन महिन्यांसाठी केली माफ - Marathi News | Home strip, water strip three months free in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी तीन महिन्यांसाठी केली माफ

लॉकडाऊनच्या तीन महिन्यांकरिता घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा महापौर प्रतिभा पाटील यांनी बुधवारी ऑनलाइन महासभेत केली. ...

ठाण्यात १२० मंडळे मंडप परवानगीच्या प्रतीक्षेत - Marathi News | 120 mandals in Thane awaiting mandap permission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात १२० मंडळे मंडप परवानगीच्या प्रतीक्षेत

असे असताना बुधवारी १६० पैकी केवळ ४० मंडळांना परवानगी दिली असून १२० मंडळांना गुरुवारी परवानगी देणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. ...

तानसा-मध्य वैतरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पार - Marathi News | Tansa-Madhya Vaitarna water storage exceeds 90% | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तानसा-मध्य वैतरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पार

भातसा आणि बारवी धरणांतील पाणीसाठ्यातदेखील मोठी वाढ झाल्याने सर्वत्र दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. ...

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह सुमारे २०० आंदोलकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Crime filed against around 200 protesters including Zilla Parishad vice president | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह सुमारे २०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

हे आंदोलन करताना कुठलीही परवानगी न घेता केल्यामुळे त्यांच्यासह १५० ते २०० कार्यकर्त्यांवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर, मृत्युदरही कमी - Marathi News | Patient recovery rate at 90%, mortality rate also low | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर, मृत्युदरही कमी

नगरपालिकेच्या दंत महाविद्यालयातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल ९६ टक्क्यांवर गेला आहे. तर, येथील रुग्णालयाचा मृत्युदर अर्ध्या टक्क्याच्याही खाली आहे. ...