लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"ओवैसी जिनांचे अवतार, त्यांना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं" - Marathi News | telangana ghmc elections tejasvi surya attacks asaduddin owaisi jinnah anti india hyderabad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ओवैसी जिनांचे अवतार, त्यांना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं"

Tejasvi Surya And Asaduddin Owaisi : तेजस्वी सूर्या यांनी एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.  ...

ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार - Marathi News | Rape by calling home under the name of business | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

पीडिता ही आयटी इंजिनीअर असून ऑनलाइन व्यावसायिक आहे. मार्च, २०१८ मध्ये खानने तिला मालाड पूर्वच्या राणी सती मार्गावर असलेल्या इमारतीतील घरात कामाच्या निमित्ताने बोलावले ...

In PICS:आठव्या महिन्याची प्रेग्नंट असलेल्या अनुष्काचे शूटिंग दरम्यानचे लेटेस्ट फोटो तुम्ही पाहिले का? - Marathi News | Anushka Sharma Did Not Take Maternity Leave Doing Shooting For a Commercial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In PICS:आठव्या महिन्याची प्रेग्नंट असलेल्या अनुष्काचे शूटिंग दरम्यानचे लेटेस्ट फोटो तुम्ही पाहिले का?

अनुष्का आणि विराट कोहली यांनी स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सर्वांना ही गुड न्यूज दिली .'जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार', अशी ओळ लिहित विरुष्कानं आपला आनंद जाहीर केला होता. ...

दिव्यांग व्यक्तींपर्यंत अंत्योदय योजनेचे लाभ पोहोचविण्याचे प्रयत्न - Marathi News | Attempts to extend the benefits of Antyodaya Yojana to persons with disabilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग व्यक्तींपर्यंत अंत्योदय योजनेचे लाभ पोहोचविण्याचे प्रयत्न

यादीतून नाव कमी न करण्याचा मानस ; रेशन देण्याचा हेतू ...

Petrol Diesel Price: कोरोना लसीची चाहूल; पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आठवडाभरात मोठी वाढ  - Marathi News | Corona Vaccine; increase in petrol and diesel prices during the week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Petrol Diesel Price: कोरोना लसीची चाहूल; पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आठवडाभरात मोठी वाढ 

Petrol Diesel Price: ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून इंधनाच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र, सप्टेंबरपासून किंमती वाढविण्याचे बंद करण्यात आले होते. ...

मुंबईचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी लागली कामाला, रोहित यांच्याकडे धुरा - Marathi News | The NCP started working to take control of Mumbai with rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी लागली कामाला, रोहित यांच्याकडे धुरा

पालिकेसाठी रणनीती ...

बेस्टची दररोजची कमाई दोन कोटी; प्रवाशांकडून होत नाही नियमांचे पालन - Marathi News | Best's daily earnings are Rs 2 crore; Passengers do not follow the rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टची दररोजची कमाई दोन कोटी; प्रवाशांकडून होत नाही नियमांचे पालन

लोकल बंद असल्याने मुंबईकरांना घ्यावा लागतोय बसचा आधार ...

मुंबई, ठाणे मेट्रोसाठी 4350 कोटींच्या ट्रेन - Marathi News | 4350 crore train for Mumbai, Thane Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे मेट्रोसाठी 4350 कोटींच्या ट्रेन

८४ ट्रेनच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर; बीईएमएला मिळाले १२ नव्या ट्रेनचे काम ...

सी वाॅर्डमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा - Marathi News | Traffic was disrupted as peddlers occupied the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी वाॅर्डमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

फेरीवाल्यांनी रस्ते काबीज केल्याने वाहतुकीला अडथळा ...