लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती अद्यापही अस्थिर; शरद पवारांची रुबी हॉलला भेट देत विचारपूस - Marathi News | NCP MLA Bharat Bhalke's health is still unstable; Sharad Pawar meet hospital and enquirey about health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती अद्यापही अस्थिर; शरद पवारांची रुबी हॉलला भेट देत विचारपूस

आमदार भारत भालके हे कोरोनामुक्त होऊन सुखरूप स्वगृही परतलेले होते. परंतु इतर आजार बळावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवले होते. ...

फिट अ‍ॅण्ड फाइन अभिषेक बच्चनला काय झाले? फोटोत अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण - Marathi News | What happened to fit and fine Abhishek Bachchan? It is difficult to identify the actor in the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिट अ‍ॅण्ड फाइन अभिषेक बच्चनला काय झाले? फोटोत अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण

अभिषेक बच्चनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...

सासू भलतीच ढासू! पाकिस्तानी सासूने जावयाला लग्नात गिफ्ट दिली AK-47; पाहा व्हिडीओ - Marathi News | Video : Groom gets ak 47 in wedding gift video viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सासू भलतीच ढासू! पाकिस्तानी सासूने जावयाला लग्नात गिफ्ट दिली AK-47; पाहा व्हिडीओ

Viral Video in Marathi : तुमचा विश्वास बसणार नाही पण लग्नात नवऱ्या मुलाला त्याच्या सासूने चक्क एके-47 गन  गिफ्ट दिली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. ...

पुतण्याने काकाला मारले ठार, १०० रुपयांचा वाद जीवावर बेतला  - Marathi News | Nephew killed his uncle for only 100 rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुतण्याने काकाला मारले ठार, १०० रुपयांचा वाद जीवावर बेतला 

Murder : या विक्रीतून मिळालेल्या १०० रुपयांच्या वाटणीवरून वाद निर्माण झाला. संतप्त पुतण्याने लाठीने वृद्ध काकाला ठार मारले. यामुळे काकांचा मृत्यू झाला.  ...

पुण्यात मेट्रोच्या खोदकामात सापडलेले अवशेष १०० वर्षांपूर्वीचेच; पुरातत्व तज्ज्ञांचे मत - Marathi News | Remains found in Pune metro excavations are 100 years old; The opinion of archaeologists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मेट्रोच्या खोदकामात सापडलेले अवशेष १०० वर्षांपूर्वीचेच; पुरातत्व तज्ज्ञांचे मत

मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे खोदकाम सुरू असताना कामगारांना काही हाडे सापडली.. ...

"मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही" - Marathi News | "Nitish Kumar did not give birth to another child as he will have a daughter." - Tejashwi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही"

Nitish Kumar News : महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता आरोप-प्रत्यारोपांचे हे सत्र वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे. ...

नियमबाह्य प्रवाशांकडून १ कोटी ५० लाखांचा दंड वसूल, मध्य रेल्वेची कारवाई  - Marathi News | 1 crore 50 lakh fine recovered from illegal passengers, action taken by Central Railway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नियमबाह्य प्रवाशांकडून १ कोटी ५० लाखांचा दंड वसूल, मध्य रेल्वेची कारवाई 

Central Railway : लांबपल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये ४,००० प्रकरणे आढळून आली असून त्या व्यक्तींकडून ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

India vs Australia : ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; आघाडीच्या शिलेदारांच्या अपयशानं टीम इंडियाची नाचक्की - Marathi News | India vs Australia: Australia won by 66 runs, take 1-0 lead in ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; आघाडीच्या शिलेदारांच्या अपयशानं टीम इंडियाची नाचक्की

India vs Australia :  अॅडम झम्पा आणि जोश हेझलवूडनं टीम इंडियाचं कंबरडं मोडलं.  ...

योग्य पद्धतीने पसंतीक्रम दिला नाही तर मत ठरू शकते अवैध; जाणून घ्या पदवीधरच्या मतदानाचे नियम - Marathi News | Voting may be invalid if preference is not given properly; Learn the rules of graduate voting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :योग्य पद्धतीने पसंतीक्रम दिला नाही तर मत ठरू शकते अवैध; जाणून घ्या पदवीधरच्या मतदानाचे नियम

केवळ मतदान केंद्रावर मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच वापर मत नोंदवण्यासाठी करायचा आहे. ...