लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डॉ. शीतल आमटे यांची आनंदवनात आत्महत्या; का उचलले टोकाचे पाऊल? - Marathi News | Dr. Sheetal Amte commits suicide in Anandvan; Why take the extreme step? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डॉ. शीतल आमटे यांची आनंदवनात आत्महत्या; का उचलले टोकाचे पाऊल?

विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचल्याचा प्राथमिक अंदाज ...

Coronavirus: सायन रुग्णालयात आजपासून ‘कोव्हॅक्सिन’ची चाचणी; २००-३०० व्यक्तींना लस देण्याची परवानगी - Marathi News | Coronavirus: Covacin test at Sion Hospital from today; Permission to vaccinate 200-300 persons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सायन रुग्णालयात आजपासून ‘कोव्हॅक्सिन’ची चाचणी; २००-३०० व्यक्तींना लस देण्याची परवानगी

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही)च्या मदतीने विकसित केलेल्या देशी लसीच्या चाचणीसाठी भारत बायोटेकने पालिकेच्या सायन रुग्णालयाची निवड केली आहे. ...

पाेलिसांना २४ तासांत द्यावी लागणार भाडेकरूची माहिती; पाेलीस आयुक्तांचा आदेश जारी  - Marathi News | Tenant information must be given to the police within 24 hours; Order of Paelis Commissioner issued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाेलिसांना २४ तासांत द्यावी लागणार भाडेकरूची माहिती; पाेलीस आयुक्तांचा आदेश जारी 

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी २७ नोव्हेंबरला फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ च्या (१)(२) अन्वये आदेश जरी करून भाडेकरूची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक केले आहे.  ...

‘त्या’ वस्तुस्थितीदर्शक अहवालाचे काय झाले?; जास्तीत जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आग्रही - Marathi News | What happened to ‘that’ factual report ?; Congress insists on getting maximum seats | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘त्या’ वस्तुस्थितीदर्शक अहवालाचे काय झाले?; जास्तीत जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आग्रही

काँग्रेस प्रभारींनी मागविला होता अहवाल : जास्त जागा मिळविण्याचा प्रयत्न ...

कल्याण ग्रोथ सेंटर रद्द करण्याची मागणी; मेट्रो कारशेडप्रमाणे हाही प्रकल्प होणार रद्द?  - Marathi News | Demand for cancellation of Kalyan Growth Center; Will this project be canceled like Metro Car Shed? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ग्रोथ सेंटर रद्द करण्याची मागणी; मेट्रो कारशेडप्रमाणे हाही प्रकल्प होणार रद्द? 

संघर्ष समिती घेणार मुख्यमंत्र्यांची भेट ...

ऐतिहासिक माहुली किल्ला दुर्लक्षित; सोयीसुविधांची वानवा, पर्यटकांची होतेय गैरसोय - Marathi News | Historic Mahuli fort overlooked; Lack of facilities, inconvenience to tourists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐतिहासिक माहुली किल्ला दुर्लक्षित; सोयीसुविधांची वानवा, पर्यटकांची होतेय गैरसोय

डागडुजीची गरज, सह्याद्री पर्वताच्या रांगांपैकी हा एक डोंगर अतिउंच सुळक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. निसर्गसमृद्धी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा माहुली गड अंगाला शहारे आणणाऱ्या स्थितीत इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन करीत आहे. ...

सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन; महापालिकेतील भोंगळ कारभाराचा निषेध  - Marathi News | NCP's agitation against ruling Shiv Sena; Protest against mismanagement in the Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन; महापालिकेतील भोंगळ कारभाराचा निषेध 

राष्ट्रवादीचे बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविरोधात आंदोलन, ठामपाचा निषेध : प्रशासनाचे वेधले लक्ष ...

दुसऱ्या लाटेच्या भीतीने महिला रिक्षाचालकांना धडकी; घरखर्चाची चिंता - Marathi News | Fear of a second wave shocks female rickshaw pullers; Anxiety about housing costs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुसऱ्या लाटेच्या भीतीने महिला रिक्षाचालकांना धडकी; घरखर्चाची चिंता

बँकेच्या तगाद्यासह पाेलीस, आरटीओची भीती ...

आगरी-कोळी भवनाचे डिसेंबरमध्ये भूमिपूजन; मनसे आमदार राजू पाटील यांचं आश्वासन - Marathi News | Bhumi Pujan of Agari-Koli Bhavan in December; Assurance of MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आगरी-कोळी भवनाचे डिसेंबरमध्ये भूमिपूजन; मनसे आमदार राजू पाटील यांचं आश्वासन

आगरी साहित्यिकांनी घेतली भेट, या पत्रात त्यांनी आगरी-कोळी बोली इतर बोलींसारखी लुप्त न होण्यासाठी पुढील आवाहन आणि मागणी केली.  ...