Sawantwadi : चार दिवसापूर्वी दलित यूथ पॅथरच्या पदाधिकाऱ्यांनीही सावंतवाडीत येऊन त्याच जागेवर स्टॉल उभा केला होता. नंतर पालिकेने तोही स्टॉल काढून टाकला होता. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर पोहोचला आहे. ...
IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा आयपीएलच्या (IPL) चार सत्रांतील सर्वात पहिली धाव घेणारा फलंदाज ठरला आहे. ...
पालिका व पक्षाची महत्वाची पदे ही आयारामांना दिल्याने पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना सोशल मीडियावर पोस्टद्वारे व्यक्त करत पुण्यातील भाजपा नगरसेविकेच्या पतीने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ...
Indian Premier League 2021 : सुरुवातीला गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीनं ( Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...
राज्य सरकारने कडक निर्बंध लादल्यापासून राज्यातील विविध व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन यास विरोध दर्शवला होता. तसेच, दुकाने उघडण्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही केली होती. ...