Sangakkara : अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याआधी पाचव्या चेंडूवर एक धाव घेण्यास नकार देत सॅमसनने ख्रिस मॉरिसला परत पाठविले होते. ...
Maharashtra Lockdown: लॉकडाऊनमुळे अनेकांची रोजी थांबणार असली वा मंदावणार असली तरी कोणाची रोटी थांबू नये, उपासमार होऊ नये याची काळजी सरकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. ...
Dr. Babasaheb Ambedkar : संवाद, वाद-प्रतिवाद, चर्चा याच माध्यमातून कोणत्याही प्रश्नावर मार्ग निघू शकतात. संवैधानिक मूल्यांवर विश्वास ठेवणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली होय ! ...
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. आंबेडकरांच्या मते शेतीची उत्पादकता ही केवळ जमीन धारण करण्याच्या आकाराशीच अवलंबून नसून भांडवल, कामगार आणि इतर साधनांशी संबंधित आहे. ...
CoronaVirus News: दर बारा वर्षांनी येणाऱ्या या कुंभमेळ्याच्या सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी उत्तराखंड सरकारने फेटाळून लावत साधू-संतांची बाजू उचलून धरली. ...
Corona Effect : मुंबई अंतर्गत प्रवासासाठी माेठ्या प्रमाणावर रिक्षा व टॅक्सी सेवाचा वापर केला जाताे. मात्र काेराेना प्रतिबंधात्मक नियमांमुळे खासगी कंपन्यांतील अनेकांचे ‘वर्क फ्राॅम हाेम‘ सुरू आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे. ...