लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हरभजन सिंगशी लग्नानंतर गीता बसराने अभिनयाला ठोकला रामराम, यामागचे कारण आलं समोर - Marathi News | Geeta basra reveals why she never returned to acting after marrying harbhajan singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हरभजन सिंगशी लग्नानंतर गीता बसराने अभिनयाला ठोकला रामराम, यामागचे कारण आलं समोर

लग्नानंतर गीताने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. ...

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनी पहिल्यासारखा राहिला नाही, CSKला यशस्वी व्हायचं असेल तर...; गौतम गंभीरचं मोठं विधान - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : "You can’t be leading, when you’re batting at No.7", Gautam Gambhir wants MS Dhoni to bat higher | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनी पहिल्यासारखा राहिला नाही, CSKला यशस्वी व्हायचं असेल तर...; गौतम गंभीरचं मोठं विधान

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni)  चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...

IPL 2021 : ख्रिस मॉरिसची तुफानी फटकेबाजी पाहून संजू सॅमसन म्हणाला, "मी तो सिंगल…” - Marathi News | IPL 2021: Seeing Chris Morris' storming Batting, Sanju Samson says, Still, I wouldn't have run that single | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : ख्रिस मॉरिसची तुफानी फटकेबाजी पाहून संजू सॅमसन म्हणाला, "मी तो सिंगल…”

Sanju Samson's reaction on Chris Morris Batting : ख्रिस मॉरिसची फटकेबाजी पाहिल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने पहिल्या लढतीत निर्णायक क्षणी एकेरी धान न घेऊन ख्रिस मॉरिसला न दिलेल्या स्ट्राइकबाबत मोठे विधान केले आहे. ...

VIDEO : कुत्र्याला मास्क लावून खांद्यावर बसवलं, म्हणाला 'स्वत: मरेन, पण...' - Marathi News | Viral video of dog wearing a mask man took the dog on his shoulder | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : कुत्र्याला मास्क लावून खांद्यावर बसवलं, म्हणाला 'स्वत: मरेन, पण...'

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका गरीब व्यक्तीने एका कुत्र्या त्याच्या खांद्यावर बसवला आहे. आणि त्याच्या तोंडावर मास्क लावलाय. ...

‘इंडियन आयडल 12’वर कोरोनाचे संकट, पवनदीपनंतर आता आशीष कुलकर्णीला झाली लागण!! - Marathi News | indian idol 12 pawandeep rajan roommate ashish kulkarni is corona positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘इंडियन आयडल 12’वर कोरोनाचे संकट, पवनदीपनंतर आता आशीष कुलकर्णीला झाली लागण!!

Indian Idol 12 : काही दिवसांपूर्वीच शोचा लोकप्रिय स्पर्धक पवनदीप राजन याला कोरोनाची लागण झाली होती. आशीष हा पवनदीपचा रूममेट होता.  ...

Pandharpur Election: राजकारण झिंदाबाद; अजितदादांची शिवसेना शाखेत बैठक अन् गुलाबरावांनी मागितलं 'घड्याळा'साठी मत - Marathi News | Pandharpur Election: Ajit Pawar at Shiv Sena office, Gulabrao Patil asked vote for 'NCP' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Pandharpur Election: राजकारण झिंदाबाद; अजितदादांची शिवसेना शाखेत बैठक अन् गुलाबरावांनी मागितलं 'घड्याळा'साठी मत

शिवसेनेच्या विरोधात गेली तीस वर्षे राजकारण करीत असलेले अजितदादा शिवसेना कार्यालयात म्हणजे चमत्कारच. ...

दिवसभर बिनधास्त फिरत होती बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री,पण कोणीही तिला ओळखले नाही - Marathi News | When Drunk Swara Bhaskar Angry Reaction In front of Media When Spotted Without Makeup At Medical Store | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवसभर बिनधास्त फिरत होती बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री,पण कोणीही तिला ओळखले नाही

विनामेकअप असलेल्या स्वराचा यावेळी डेनिम जॅकेटमध्ये स्पोर्टी लूकने रसिकांची पसंती मिळवली होती. ...

दिलासादायक! यंदा देशात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | monsoon 98 percent rain for all over country this year imd forecast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासादायक! यंदा देशात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

monsoon: भारतीय हवामान विभागाने बळीराजासाठी दिलासादायक माहिती दिली आहे. ...

व्हाइट ड्रेसमधील इलियाना डिक्रुझचे फोटोशूट पाहून लोकांना आठवली तालमधील ऐश्वर्या राय, पहा हे फोटो - Marathi News | ileana dcruz share photos in white dress see viral pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हाइट ड्रेसमधील इलियाना डिक्रुझचे फोटोशूट पाहून लोकांना आठवली तालमधील ऐश्वर्या राय, पहा हे फोटो