लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

संपादकीय: शहाणपणाच्या चार गोष्टी - Marathi News | Editorial: Four Wisdom Stories on coronavirus pandemic | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: शहाणपणाच्या चार गोष्टी

कोरोना विषाणू हे माणसांवर कोसळलेले पहिले संकट नाही व ते शेवटचेही नसेल. यापेक्षा भयंकर संकटांचा, रोगराई, भूक, युद्धे व नैसर्गिक आपत्तींचा सामना पृथ्वीतलावरील माणसांनी हातात हात घालून, एकमेकांना धीर देऊन केला आहे. ...

पीएफमधून कोणत्या कारणांसाठी रक्कम काढता येते?  किती काढता येते? जाणून घ्या... - Marathi News | For what reasons can money be withdrawn from PF? How much can be removed? Find out ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएफमधून कोणत्या कारणांसाठी रक्कम काढता येते?  किती काढता येते? जाणून घ्या...

epfo money withdrawal: ‘भविष्य निर्वाह निधी’ अर्थात ‘पीएफ’ हा निवृत्तीनंतर सर्वात सुरक्षित आणि महत्त्वाचा आधार असताे. वेतनातून १२ टक्के निधी हा कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा करण्यात येताे. त्यावर व्याजही चांगले मिळते. ...

चेक बाउन्सबाबत कायद्यात दुरुस्ती करा: सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Amend the law regarding check bounces; supreme court to central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेक बाउन्सबाबत कायद्यात दुरुस्ती करा: सर्वोच्च न्यायालय

पुराव्याच्या पद्धतीमध्येही बदल हवा. न्यायालयाने केंद्र सरकारला धनादेशासंबंधी ‘निगाेशिएबल इंस्ट्रुमेंट्स ॲक्ट’मध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे. ...

आयटी क्षेत्रात होणार नाेकऱ्यांची बरसात; १ लाख फ्रेशर्सना संधी - Marathi News | IT companies will recruit 1 lakhs freshers this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी क्षेत्रात होणार नाेकऱ्यांची बरसात; १ लाख फ्रेशर्सना संधी

गेल्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी ४५ टक्के अधिक नाेकरभरती केली आहे. ...

Rahul Gandhi: राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द - Marathi News | Rahul Gandhi All rally in west Bengal canceled | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rahul Gandhi: राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द

CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : काँग्रेसने केली भाजप नेतृत्वावर टीका  ...

कोरोना : मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र; लसीकरण करण्यावर दिला भर - Marathi News | Corona: Manmohan Singh's letter to Modi; Emphasis on vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना : मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र; लसीकरण करण्यावर दिला भर

सरकारला केल्या अनेक सूचना-लसींच्या आयातीला परवानगी देण्याची केली मागणी ...

ऑक्सिजनअभावी 12 रुग्णांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना - Marathi News | 12 patients died due to lack of oxygen; Shocking incident in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑक्सिजनअभावी 12 रुग्णांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

ऑक्सिजनअभावी कधीपर्यंत असे मृत्यू होत राहणार आहेत? राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचीही हीच स्थिती आहे.  ...

रेमडेसिविर काळ्याबाजारप्रकरणी औषधी कंपनीचा अधिकारी जेरबंद - Marathi News | Pharmaceutical company official arrested in Remedesivir black market case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेमडेसिविर काळ्याबाजारप्रकरणी औषधी कंपनीचा अधिकारी जेरबंद

दमणमधील घटना; रेमडेसिविरच्या १८ कुपी जप्त ...

IPL 2021: ‘गब्बर’ने साकारला दिल्लीचा विजय - Marathi News | IPL 2021, DC vs PBKS T20 : 'Gabbar' brings victory to Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: ‘गब्बर’ने साकारला दिल्लीचा विजय

शतक ८ धावांनी हुकले; पंजाब ६ गड्यांनी पराभूत ...