अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून दोन लाख लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ...
पाचवेळा विश्वचॅम्पियनचा खिताब मिळवलेल्या विश्वनाथ यांनी भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना संकटात मदतीनिधी उभारण्यासाठी ऑनलाईन बुद्धीबळ खेळणार आहेत ...
सासरच्यांना सून अशी हवी असते जी घरातल्या चौकटीत बसेल आणि नवर्याला अशी बायको हवी जी त्याच्या अपेक्षांना पूर्ण करेल... ही नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...
मुंबईत सध्या ४१ हजार १०२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १७० दिवसांवर येऊन ठेपला आहे. ...
होमिओपॅथी पद्धतीने उपचार करत असल्याचे ते सांगायचे. याबाबत त्याने ९९ टक्के इन्फेक्शन असलेले रुग्ण दोन दिवसांत बरे केल्याचे दावे करणारे काही व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले होते. ...
मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई न करणे तसेच आगीच्या वेळी योग्य समन्वय नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी काही पालिका आणि अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. ...