Corona Vaccine: नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार, कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही काही लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. मेडिकल एक्सपर्ट्सनी याला 'ब्रेकथ्रू केस' असं नाव दिलंय. ...
corona positive wife in taxi : आपल्याही संसर्ग होईल या भीतीनं घर मालकानं त्यांना घराबाहेर ठेवलं असावं. या सगळ्यात मात्र रुग्ण महिलेला फार त्रास सहन करावा लागला. ...
Azam Khan Is Critical Need 10 Litre Oxygen In Every Minute : तुरुंगात असताना आझम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
कमल हासनच्या मुलीला पैस्यांची काय कमी असे प्रत्येकाला वाटत असेल मात्र दिसते तसे नसते असेच काहीसे श्रृती हासनसवरुन स्पष्ट होते. कोरोनामुळे तिलाही प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...