लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोठी बातमी : पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु करण्याची शिफारस - Marathi News | Big news: Pune Municipal Corporation's medical college is recommended to start next year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी : पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु करण्याची शिफारस

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने पालिका वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहे. ...

Video : वेलकम बॅक डियर फ्रेंड, अर्णब गोस्वामींना जामीन मिळताच कंगनाचा डान्स - Marathi News | Welcome back dear friend, Kangana ranaut dance as soon as Arnab Goswami gets bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : वेलकम बॅक डियर फ्रेंड, अर्णब गोस्वामींना जामीन मिळताच कंगनाचा डान्स

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली होती. नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गोस्वामींचं नाव होतं ...

देव तारी त्याला कोण मारी! मातीत पुरलेलं नवजात बाळ, अनोळखी माणसांनी काढलं बाहेर अन्... - Marathi News | Uttarakhand new born was buried alive in khatima a villager saved him see photos | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :देव तारी त्याला कोण मारी! मातीत पुरलेलं नवजात बाळ, अनोळखी माणसांनी काढलं बाहेर अन्...

मातीतून बाहेर काढल्यानंतर चिमुकल्याच्या नाकात, तोंडात माती गेली होती. कुंदन त्या बाळाच्या नाका-तोंडातील माती साफ करत थेट रुग्णालयाकडे निघाले. ...

PHOTOS: अभिनेत्री हिना खानने शेअर केले तिचे लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, See Pics - Marathi News | Actress hina khan shares her latest glamorous photoshoot, See Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: अभिनेत्री हिना खानने शेअर केले तिचे लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, See Pics

पिंपरीत काँग्रेसला मोठा धक्का; विधानपरिषदेसाठी डावलल्याने सचिन साठे यांचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News | 'Big' stroke to Congress! Pimpri chinchwad congress city president Sachin Sathe's resigns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत काँग्रेसला मोठा धक्का; विधानपरिषदेसाठी डावलल्याने सचिन साठे यांचा तडकाफडकी राजीनामा

पुण्यातील काँग्रेसची ताकद वाढावी यासाठी आमदारकीची संधी मिळावी एवढीच अपेक्षा होती. ...

थेट नागपूरहून ज्यो बायडन यांना जेव्हा पत्र जाते; उलगडले 1873 पासूनचे भारताशी नाते - Marathi News | When letter goes directly to Joe Biden from Nagpur; Relations with India unfolded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थेट नागपूरहून ज्यो बायडन यांना जेव्हा पत्र जाते; उलगडले 1873 पासूनचे भारताशी नाते

Joe Biden Relatives from Nagpur: बायडन यांचे पूर्वज जॉर्ज बायडन सुमारे दीडशे वर्षांपूर्वी भारतात स्थायिक झाले होते. त्यांचे हे पूर्वज इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीत कॅप्टन होते. ...

अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा बुडून मृत्यू - Marathi News | ABVP national secretary drowns in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा बुडून मृत्यू

नंदुरबारमध्ये पर्यटनासाठी गेले असताना बुडून मृत्यू ...

एमएमआरडीएच्या वाटाघाटींमुळे झाली ४१ कोटींची बतच - Marathi News | MMRDA negotiations cost Rs 41 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएच्या वाटाघाटींमुळे झाली ४१ कोटींची बतच

Mumbai Metro News : मेट्रो दोन अ आणि सातचे मल्टिमोडल इंटिग्रेशन ...

प्रभासने चार्मी कौरच्या डॉगीसोबत क्लिक केला फोटो, चाहते म्हणाले - 'खरा सिंह तर मागे आहे' - Marathi News | Prabhas clicks photo with Charmi Kaur's doggie, fans say - 'The real lion is behind' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासने चार्मी कौरच्या डॉगीसोबत क्लिक केला फोटो, चाहते म्हणाले - 'खरा सिंह तर मागे आहे'

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने निर्माती चार्मी कौरच्या डॉगीसोबत नुकताच एक फोटो क्लिक केला आहे जो फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. ...