लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पप्पू यादव यांना पाटणा पोलिसांनी केली अटक; लॉकडाऊनचे नियम तोडल्याचा आरोप  - Marathi News | Pappu Yadav arrested by Patna police; Alleged to break lockdown rules | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पप्पू यादव यांना पाटणा पोलिसांनी केली अटक; लॉकडाऊनचे नियम तोडल्याचा आरोप 

Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ...

Corona Vaccine चा पहिला डोज घेतल्यावरही कोरोना झाला तर घाबरू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला... - Marathi News | Corona Vaccine : If you had take your 1st dose of vaccine even infected with covid 19, Here the detail you must know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine चा पहिला डोज घेतल्यावरही कोरोना झाला तर घाबरू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला...

Corona Vaccine: नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार, कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही काही लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. मेडिकल एक्सपर्ट्सनी याला 'ब्रेकथ्रू केस' असं नाव दिलंय. ...

धक्कादायक! कोरोना झालाय म्हणून घरमालकानं घरात जाऊ दिलं नाही, अख्खं कुटुंब २ दिवस राहिलं टॅक्सीत  - Marathi News | corona positive wife in taxi : Mandi corona virus in owener refused to take them home taxi driver lived with his corona positive wife in taxi | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! कोरोना झालाय म्हणून घरमालकानं घरात जाऊ दिलं नाही, अख्खं कुटुंब २ दिवस राहिलं टॅक्सीत 

corona positive wife in taxi : आपल्याही संसर्ग होईल या भीतीनं घर मालकानं त्यांना घराबाहेर ठेवलं असावं. या सगळ्यात मात्र रुग्ण महिलेला फार त्रास  सहन करावा लागला. ...

Azam Khan : आझम खान यांची प्रकृती चिंताजनक; दर मिनिटाला तब्बल 10 लीटर ऑक्सिजनची गरज  - Marathi News | azam khan is critical need 10 litre oxygen in every minute says hospital doctors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Azam Khan : आझम खान यांची प्रकृती चिंताजनक; दर मिनिटाला तब्बल 10 लीटर ऑक्सिजनची गरज 

Azam Khan Is Critical Need 10 Litre Oxygen In Every Minute : तुरुंगात असताना आझम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

Maharashtrachi Hasya Jatra मध्ये रंगला क्रिकेटचा सामना | Lokmat Filmy - Marathi News | Rangala cricket match in Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Maharashtrachi Hasya Jatra मध्ये रंगला क्रिकेटचा सामना | Lokmat Filmy

...

राहतं घर कोवीड सेंटर म्हणून देऊ करणाऱ्या,‘पॉलिटिक्स नोकोरीबा बोंधू’ गाणाऱ्या आसामच्या झुबीन गर्गची गोष्ट. - Marathi News | singer Zubin Garg from Assam offered his home as a coveted center. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहतं घर कोवीड सेंटर म्हणून देऊ करणाऱ्या,‘पॉलिटिक्स नोकोरीबा बोंधू’ गाणाऱ्या आसामच्या झुबीन गर्गची गोष्ट.

कलाकारांनी राजकारणाबाबत बोलावंच का, हा प्रश्न हल्ली विचारला जातो. अनेकदा न बोलताही थेट कृतीच करता येते, तेच झुबीन करतो आहे ! ...

अभी-अनघाचा साखरपुडा तुटला? Aai Kuthe Kay Karte | Lokmat Filmy - Marathi News | Abhi-Anagha's sugarplum broken? Aai Kuthe Kay Karte | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :अभी-अनघाचा साखरपुडा तुटला? Aai Kuthe Kay Karte | Lokmat Filmy

...

माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ - Marathi News | female constable of delhi police help 6 month old baby coronavirus pandamic covid 19 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ

Coronavirus : बाळाच्या आई-वडिलांना झाली होती कोरोनाची लागण. महिला पोलीस कर्मचाऱ्यानं बाळाला सुखरूप पोहोचवली आजीआजोबांपर्यंत. ...

घराचे हप्ते थकले, आई-वडिलही मदतीसाठी नाहीत, कोरोनामुळे कमल हसनची लेक श्रृती हसनचीही झालीय बिकट अवस्था - Marathi News | Shruti Hassan reacts over lockdown frustration. Says having difficult time for paying EMI's | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराचे हप्ते थकले, आई-वडिलही मदतीसाठी नाहीत, कोरोनामुळे कमल हसनची लेक श्रृती हसनचीही झालीय बिकट अवस्था

कमल हासनच्या मुलीला पैस्यांची काय कमी असे प्रत्येकाला वाटत असेल मात्र दिसते तसे नसते असेच काहीसे श्रृती हासनसवरुन स्पष्ट होते. कोरोनामुळे तिलाही प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...