Jitendra Awhad : माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, येथील माजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत मी आवाज उठवला. मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो की, माजी आमदाराच्या ७११ क्लब, सीएन रॉक हॉटेलवर कारवाई करा. ...
forts : दुर्गसंवर्धन चळवळीत सह्याद्री प्रतिष्ठानचे योगदानही महत्त्वाचे आहे. श्रमिक गोजमगुंडे यांनी स्थापन केलेली ही संस्था राज्यातील ३६ जिल्ह्यांतील विविध गड, किल्ल्यांवर संवर्धनाचे काम करत आहे. गणेश रघुवीर संवर्धन विभागाचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. ...
CIDCO : सिडकोने बेलापूर ते पेन्धर, खांदेश्वर तळोजा, पेन्धर ते तळोजा आणि खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ असे मेट्रोचे चार मार्ग नियोजित केले आहेत. याशिवाय हाच मेट्रो मार्ग पुढे कल्याण डोंबिवलीपर्यंत जोडला जाणार आहे. ...
Navi Mumbai : नवी मुंबईमधील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या उद्यानांमध्ये मिनी सिशोर, मीनाताई ठाकरे उद्यान, सेंट मेरी उद्यान व मुन्ना, मुन्नी पार्कचा समावेश होतो. ...
Crime News : घणसोली सेक्टर १६ येथे राहणाऱ्या संजय सिंग (२५) या रिक्षाचालकाच्या घरावर शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला. सिंग हा घरात एकटाच असताना, मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याला दरवाजा वाजल्याचा आवाज आला. ...