जेएनपीटी बंदरात ३०० मीटर लांबीची जुनी केमिकल जेट्टी आहे. या जुन्या जेट्टीच्या दोन्ही बाजूला बर्थिंगची सोय आहे. त्यामुळे दोन्ही बर्थवर पीओएल, एलपीजी, ईडीबल ऑईल, मोलॅशिस आणि इतर अनेक प्रकारच्या केमिकल जहाजांची वाहतूक होते. ...
Iphone 12 Repairing Cost : iPhone 12 मध्ये सिरॅमिक शिल्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हा डिस्प्ले आधीच्या डिस्प्लेंपेक्षा चारपटींनी मजबूत आहे. ...
वीज प्रकल्पांतील वीजनिर्मितीत वाढ आणि वीज वहन करणाऱ्या नेटवर्कचे सक्षमीकरण हे दोनच पर्याय हा संभाव्य ‘अंधार’ टाळू शकतो, असे वीज क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. ...
पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचे सकाळी साडेनऊला सोलापुरात आगमन झाले. सोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. () ...
लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत २ हजार ९१ रूपये प्रति क्विंटल मागे जास्त इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवीन लाल कांद्याला ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव लासलगाव बाजार समितीत ...
सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेले आहेत. काही घरे दोन-दोन दिवस पाण्याखाली होती. ...
एनबीएसएची आचारसंहिता तपशिलात आहे आणि त्याचे सर्व सदस्य वृत्तवाहिन्यांनी पालन करणे अपेक्षित आहे. यालाच अधिक धारदार करून केंद्र सरकार त्या लागू करू शकतात, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. ...
नेटीजन्स, तमिळ संघटना, राजकीय पक्ष आणि फिल्म इंडस्ट्रीतीली अनेक मोठ्या लोकांनी विरोध केल्यावर विजय सेतुपतिने एक लेटर रिट्विट करत घोषणा केली आहे की, तो आता या सिनेमाचा भाग नाही. ...
Mumbai Local: कोरोना नियमावली पालनाबाबत आणि फिजिकल डिस्टन्सिंग तसेच इतर नियम निश्चित झाल्यानंतर सर्व महिलांच्या लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल. ...
महाराष्ट्रातील चार प्रादेशिक विभागात असलेल्या संरक्षित क्षेत्राबाहेर तब्बल १०७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे. मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, ताडोबा -अंधारी आणि बोर या ५ व्याघ्र प्रकल्पांत १८८ वाघ असल्याची नोंद आहे. ...