सगळ्यात मोठा दिलासा मिळाला तो उत्तराखंडमधून. तेथे शनिवारी ८३९० रुग्ण होते. ते रविवारी ५८९० नोंदले गेले. या छोट्या राज्यात २५०० रुग्ण कमी झाले. कुंभमेळ्यात उत्तराखंडमध्ये दहशत वाटावी, असे रुग्ण वाढत होते. ...
युरोपीय महासंघाने म्हटले आहे की, कोरोना लसींवरील पेटंटला तात्पुरती स्थगिती दिल्याने तत्काळ कोणताही फायदा होणार नाही. अमेरिकेच्या या निर्णयाने लसींच्या पुरवठ्यातही सुधारणा होणार नाही. ...
मृत्यूचा दर १.०९ टक्के आहे. देशात सात ऑगस्ट, २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाख होती तर या महिन्यात ४ तारखेला तिने २ कोटींचा टप्पा ओलांडला. ८ मे रोजी १८ लाख ६५ हजार ४२८ नमुन्यांची तपासणी केली गेली. ...
इलेक्ट्रॉनिक माध्यम बातम्या दाखवण्यास स्वतंत्र आहे. सत्य आणि योग्य माहिती प्रसारित करण्यापासून माध्यमांना रोखता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने याचिका नामंजूर केली. ...
समितीला अलीकडेच कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. समिती लवकरच चौकशीचे काम सुरू करणार आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे पत्र २० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी य ...
सर्वोच्च न्यायालयाने कोविड-१९ संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेविरोधातील लढाई आणि विशेषत: ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत देशभरातील बारा नामवंत डॉक्टरांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय कृतिदलाची ... ...
जम्बो कोविड सेंटरचे समन्वयक आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची ऑक्सिजन बचतीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलून धरली. वैद्यकीय टीमच्या मदतीने सर्व रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली. ...