लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सावधान! बिटकॉईनद्वारे फसवणुकीचा नवा 'ट्रेंड'; तब्बल १७ लाख ५१ हजार २६२ रुपयांना गंडा - Marathi News | Be careful! New 'trend' of Bitcoin fraud; 17 lakh 51 thousand 262 rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! बिटकॉईनद्वारे फसवणुकीचा नवा 'ट्रेंड'; तब्बल १७ लाख ५१ हजार २६२ रुपयांना गंडा

तुम्हाला प्रत्येकी ५ कोटींचे कर्ज हवे असेल तुम्हाला बिटकॉईन खरेदीचे व्यवहार दाखवावे लागतील सावधान ! बिटकॉईनद्वारे फसवणुकीचा नवा ट्रेंड ...

शिवानी रांगोळेचा लूक तर 'लय भारी', ब्रायडल लूक पाहून चर्चेला उधाण - Marathi News | Shiavani Rangole Bridal Look Photo On Social Media, Creating Buzz Of Her Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळेचा लूक तर 'लय भारी', ब्रायडल लूक पाहून चर्चेला उधाण

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला शिवानी रांगोळेच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.फोटोंमध्ये तिचा घायाळ करणार अंदाज पाहायला मिळतोय. ...

नितीश सरकारचे फर्मान! शासन, प्रशासनाविरुद्ध बोललात तर खबरदार; थेट कारवाई होणार - Marathi News | social media user in bihar will be fined after comments on mla mps and officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश सरकारचे फर्मान! शासन, प्रशासनाविरुद्ध बोललात तर खबरदार; थेट कारवाई होणार

बिहारमध्ये सोशल मीडियावर उलट-सुलट बोलणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त महासंचालकांकडून यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे. ...

पंतप्रधानांनी थेट शर्ट काढूनच टोचून घेतली कोरोना लस; अन् फोटो झाला व्हायरल, लोक म्हणाले..... - Marathi News | This is how greece pm take vaccine netizens are gone crazy | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पंतप्रधानांनी थेट शर्ट काढूनच टोचून घेतली कोरोना लस; अन् फोटो झाला व्हायरल, लोक म्हणाले.....

देशातील अनेक तज्ज्ञ, प्रतिष्ठीत व्यक्ती लसीकरणाला उपस्थित राहिल्यामुळे सामान्यांच्या मनातही लसीकरणाबबत सकारात्मक दृष्टीकोन तयार झालेला पाहायला मिळत आहे. ...

टायगर श्रॉफची बहिणीने बर्थडेच्या दिवशी शेअर केला बिकनीतला फोटो, दिशा पटानीने केली ही कमेंट - Marathi News | Tiger Shroff's sister shared a photo of herself in a bikini on her birthday, commented by Disha Patani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफची बहिणीने बर्थडेच्या दिवशी शेअर केला बिकनीतला फोटो, दिशा पटानीने केली ही कमेंट

अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने नुकताच वाढदिवस साजरा केला. ...

नाशिक महापालिकेच्या मुख्यालयाला आग - Marathi News | Fire at Nashik Municipal Corporation headquarters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या मुख्यालयाला आग

सुरक्षिततेचा भाग म्हणून महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर बाहेर काढण्यात आला आहे तसेच संगणक आणि साहित्य सर्व प्रकारचे साहित्य बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ...

VIDEO : अचानक समोर येऊन उभा राहिला वाघ, मग लोकांनी केला 'मुर्खपणा' - Marathi News | Tiger Vs human shocking video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : अचानक समोर येऊन उभा राहिला वाघ, मग लोकांनी केला 'मुर्खपणा'

हा व्हिडीओ आयएफएस सुशांता नंदाने शेअर केलाय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेव्हा मनुष्यांचं डोकं चालत नाही तेव्हा ते केवळ तोंड चालवतात. ...

कोरोना संकट कायम; यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करा : उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | Corona crisis persists; So celebrate this year's Shiva Jayanti in a simple way: Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना संकट कायम; यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करा : उपमुख्यमंत्री अजित पवार 

राज्य सरकारकडून १९ फेब्रुवारीची शिवजयंतीही साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन ...

गुगल पे, फोन पे यांसारख्या UPI अ‍ॅप्सचा वापर 'या' वेळेत टाळावा; NPCI ची महत्त्वाची सूचना - Marathi News | upi payments may not work reliably in midnight for a few days said npci | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल पे, फोन पे यांसारख्या UPI अ‍ॅप्सचा वापर 'या' वेळेत टाळावा; NPCI ची महत्त्वाची सूचना

नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. यामध्ये पुढील काही दिवस यूपीआय पेमेंट्स सेवेत अडचणी येऊ शकतील, असे सांगण्यात आले आहे. ...