लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"वाजपेयींच्या एनडीएमध्ये ३३ पक्ष होते पण त्याला कुणी अनैतिक नाही म्हटले’’ शिवसेनेचा भाजपाला टोला - Marathi News | Vajpayee's NDA had 33 parties but no one called him immoral | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"वाजपेयींच्या एनडीएमध्ये ३३ पक्ष होते पण त्याला कुणी अनैतिक नाही म्हटले’’ शिवसेनेचा भाजपाला टोला

Sanjay raut : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर भाजपाने हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप केला होता. ...

‘मोदी है तो मुमकीन है’ हा भाजपाचा विश्वास लोकशाहीसाठी चिंता वाढवणारा! - सचिन सावंत - Marathi News | BJP's belief in 'Modi hai to mumkin hai' raises concerns for democracy! - Sachin Sawant. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘मोदी है तो मुमकीन है’ हा भाजपाचा विश्वास लोकशाहीसाठी चिंता वाढवणारा! - सचिन सावंत

Sachin Sawant : जनतेला न्यायपालिकांवर अजूनही विश्वास वाटतो पण भाजपाचे लोक प्रभाव पाडून आपण हवा तसा आणि हवा तो निकाल आणू शकतो असे म्हणत असतील तर ते चिंताजनक आहे, असेही सावंत म्हणाले. ...

निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, आयुर्वेदिक रुग्णालयातील घटना - Marathi News | Assault on resident medical officer, incident at Ayurvedic hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, आयुर्वेदिक रुग्णालयातील घटना

Crime News : डॉ. मनोज सांगळे हे अनेक वर्षांपासून निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. ...

'ओबीसी नेत्यांनी मन मोठे केल्यास...'; मराठा समाजाचा अधिवेशनावर धडक मोर्चा - Marathi News | 'If OBC leaders make up their minds ...'; Dhadak Morcha of the Maratha community at the convention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ओबीसी नेत्यांनी मन मोठे केल्यास...'; मराठा समाजाचा अधिवेशनावर धडक मोर्चा

Maratha Reservation : मराठा क्रांती मोचार्ची राज्यस्तरीय बैठक रविवारी पुण्यात झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र कोंढरे ही माहिती दिली. ...

"बुराडी खुला तुरुंग, तिथे कधीच जाणार नाही,’’ शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावले - Marathi News | "Buradi open jail, will never go there," the farmers told the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बुराडी खुला तुरुंग, तिथे कधीच जाणार नाही,’’ शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावले

Farmers Protest : शेतकऱ्यांनी बुराडी येथील मैदानात जाऊन आंदोलन करावे, हे केंद्र सरकारने केलेले आवाहन शेतकऱ्यांनी धुडकावून लावले आहे. ...

धमक्या देणारा पहिला मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray targeted by Chandrakant Patil, the first Chief Minister to make threats | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धमक्या देणारा पहिला मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Chandrakant Patil : महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण दिवस झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आघाडी सरकारच्या एक वर्षातील कामगिरीचे वाभाडे काढले. ...

मोदींनी शेतकऱ्यांचं नव्हे, अदानी आणि अंबानींचं उत्पन्न दुप्पट केलं: राहुल गांधी - Marathi News | modi government increased Adani and Ambani's Income Instead Of farmers says rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी शेतकऱ्यांचं नव्हे, अदानी आणि अंबानींचं उत्पन्न दुप्पट केलं: राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

हिवाळ्यात फाटलेल्या ओठांमुळे चेहऱ्याचा लूक बिघडतोय? या टिप्सने कोरड्या ओठांसह काळपणा होईल दूर - Marathi News | Lip cracks in winter make your face look worse These tips for beautiful lips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात फाटलेल्या ओठांमुळे चेहऱ्याचा लूक बिघडतोय? या टिप्सने कोरड्या ओठांसह काळपणा होईल दूर

Beauty Tips in Marathi: आपण महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतो. पण त्यामुळे सुद्धा हवातसा उपयोग होत नसतो. ...

ट्रिपल सीट सिनेमानंतर स्वप्निल मुनोत यांनी छोट्या पडद्यावर केली एन्ट्री - Marathi News | After the movie Triple Seat, Swapnil Munot made an entry on the small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रिपल सीट सिनेमानंतर स्वप्निल मुनोत यांनी छोट्या पडद्यावर केली एन्ट्री

बालकलाकार म्हणून वयाच्या पाचव्या वर्षी स्वप्निल संजय मुनोत यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली आहे ...