लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'तू बायल्या, फक्त साडी घालण्याच्या लायकीचा' म्हणणाऱ्यांची बोलती बंद करणारा 'कारभारी...' मधला 'गंगा' - Marathi News | Karbhari Laybhari fame Ganga's journey pranit hate to ganga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू बायल्या, फक्त साडी घालण्याच्या लायकीचा' म्हणणाऱ्यांची बोलती बंद करणारा 'कारभारी...' मधला 'गंगा'

'कारभारी लयभारी' मालिकेतील गंगाने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

घबाड सापडले! रेल्वेचे रविश कुमार 'काळ्या धनाचे कुबेर'; सीबीआयचा छापा - Marathi News | Ravish Kumar of Railways 'Kuber of black money'; CBI raid | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :घबाड सापडले! रेल्वेचे रविश कुमार 'काळ्या धनाचे कुबेर'; सीबीआयचा छापा

CBI Raid on Railway's Chief Engineer: भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सीबीआयने बुधवारी देशव्यापी छापे टाकले होते. यामध्ये मोठ मोठे अधिकारी आहेत. ...

'...तर त्याच्या कानाखाली जो शॉक बसेल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल'; मनसेचा इशारा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has warned the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर त्याच्या कानाखाली जो शॉक बसेल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल'; मनसेचा इशारा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ...

'कालू बेवफा चाय वाला'; आता प्रेमात धोका मिळालेल्यांना इथं मिळणार खास चहा! - Marathi News | Viral News in Marathi: A man open tea stall named kalu bewafa chai wala in gwalior | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'कालू बेवफा चाय वाला'; आता प्रेमात धोका मिळालेल्यांना इथं मिळणार खास चहा!

kalu bewafa chai wala trending : या चहा विक्रेत्याच्या दुकानात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा आस्वाद घेता येईल. खासकरून प्रेमभंग झालेल्यांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चहा मिळत आहेत. ...

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर जयंत पाटलांनी दिली 'मोठी' प्रतिक्रिया ;म्हणाले... - Marathi News | Jayant Patil's reaction to ED's action against Shiv Sena leader Pratap Saranaik; Said .... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर जयंत पाटलांनी दिली 'मोठी' प्रतिक्रिया ;म्हणाले...

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर यातून आमच्या तीन पक्षांची एकजूट अजून बळकट होणार आहे... ...

पहिल्यांदा जिच्यासोबत अर्जुन रामपालने रॅम्प वॉक केला होता; तिच्यासोबतच केलं होतं लग्न, पण..... - Marathi News | Arjun Rampal Birthday special : Know interesting facts about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदा जिच्यासोबत अर्जुन रामपालने रॅम्प वॉक केला होता; तिच्यासोबतच केलं होतं लग्न, पण.....

अर्जुनने नाशिक येथील देवळाली येथे आपलं शिक्षण पूर्ण केलं. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला कधीही मॉडल किंवा अभिनेता व्हायचं नव्हतं. ...

मनसेचा 'शॉक'; राज ठाकरेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ठाण्यात पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट - Marathi News | mns morcha against electricity bill raj thackeray given letter to collector in bandra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा 'शॉक'; राज ठाकरेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ठाण्यात पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांना मनसे नेत्याकडून निवेदन ...

अहोरात्र केली रुग्णांची सेवा पण...; 26 वर्षीय कोरोना वॉरिअरने गमावला जीव; कर्तव्यनिष्ठेला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम - Marathi News | corona warrior doctor shubham upadhyay dies at age 26 cm shivraj expressed grief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहोरात्र केली रुग्णांची सेवा पण...; 26 वर्षीय कोरोना वॉरिअरने गमावला जीव; कर्तव्यनिष्ठेला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात रुग्णांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या, धडपडणाऱ्या 26 वर्षीय डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला आहे. ...

९४ वे साहित्य संमेलन ऑनलाईन अशक्य; परिस्थिती सुधारल्यास छोटेखानी सोहळा होणार - Marathi News | 94th Literary Conference Online Impossible; There will be a small ceremony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९४ वे साहित्य संमेलन ऑनलाईन अशक्य; परिस्थिती सुधारल्यास छोटेखानी सोहळा होणार

अखिल भारतीय मराठी साहित्य  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांची माहिती  ...