लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सदाभाऊ खोतांना पुन्हा सोबत घेणार?; 'ते' दोन निकष उपस्थित करत राजू शेट्टी म्हणाले... - Marathi News | not coming together raju shetty clears his stand about sadabhau khot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सदाभाऊ खोतांना पुन्हा सोबत घेणार?; 'ते' दोन निकष उपस्थित करत राजू शेट्टी म्हणाले...

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना दिला हात ...

धक्कादायक! सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाने शरीरात हवी भरली अन्... - Marathi News | Shocking! A minor boy working in a bicycle shop filled air his body and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाने शरीरात हवी भरली अन्...

Murder : मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून रमदास पोलीस स्टेशनमध्ये सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

अभिनेत्रीच्या अदा तर पाहा, मन घायाळ करणारे कियाराचे भन्नाट PHOTOSHOOT - Marathi News | Look at the actress' pay, the heart-wrenching Kiara's abandoned PHOTOSHOOT | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीच्या अदा तर पाहा, मन घायाळ करणारे कियाराचे भन्नाट PHOTOSHOOT

आता पुन्हा एक फोटो कियाराने शेअर केला आहे.या फोटोत तिच्या ग्लॅमरस तितकाच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. ...

घोडबंदर खिंडीत गरोदर मादी बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Hit by speeding car pregnant leopard dies in Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर खिंडीत गरोदर मादी बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

बिबट्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ...

मोठ्या ब्रेकनंतर नीतू कपूर करतेय शूटिंग, पहिल्यांदाच करतेय अनिल कपूरसह काम - Marathi News | After a big break, Neetu Kapoor is shooting working with Anil Kapoor for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठ्या ब्रेकनंतर नीतू कपूर करतेय शूटिंग, पहिल्यांदाच करतेय अनिल कपूरसह काम

.‘जुग जुग जिओ’ चित्रपटात झळकणार असल्यामुळे पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्साहित आहे. यासह अनिल कपूरने नीतू कपूरचा हसरा फोटो शेअर केला आहे. ...

सलाम! गेल्या ४० वर्षांपासून गोरगरिबांना 'इथं' मोफत अन्न पुरवताहेत ७२ वर्षीय आजोबा - Marathi News | Meet this 72 year old man bacchudada who give free food to all | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सलाम! गेल्या ४० वर्षांपासून गोरगरिबांना 'इथं' मोफत अन्न पुरवताहेत ७२ वर्षीय आजोबा

Viral News in Marathi :आजोबांच्यामते यांच्या ढाब्यावरून कोणीही उपाशी जायला नको. यासाठी ते मोफत जेवण द्यायलाही तयार असतात. ...

Nitish Kumar: “सातवी बार, फिर नितीश कुमार”; बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा घेतली शपथ - Marathi News | Nitish Kumar takes oath as the Chief Minister of Bihar for the seventh time | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nitish Kumar: “सातवी बार, फिर नितीश कुमार”; बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा घेतली शपथ

Bihar Result, RJD, CM Nitish Kumar oth ceremony News: बिहारच्या २४३ जागांपैकी एनडीएच्या खात्यात १२५ तर महाआघाडीच्या खात्यात ११० जागा आल्या. यंदा एनडीएत भाजपाला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या ...

मोदींच्या भाजपवर मोदी नाराज; अमित शहांच्या पाटणा भेटीकडे 'सुमों'नी फिरवली पाठ - Marathi News | Sushil Modi Angry after bjp snatches Deputy Cm Chair Did Not Reach To Welcome Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींच्या भाजपवर मोदी नाराज; अमित शहांच्या पाटणा भेटीकडे 'सुमों'नी फिरवली पाठ

गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या सुशील मोदींना यंदा मंत्रिमंडळात स्थान नाही ...

India Tour of Australia : भारताविरुद्ध खेळावं की नाही?, ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूचं काहीच ठरत नाही - Marathi News | India Tour of Australia : Pat Cummins Yet To Decide On Availability for White-ball Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Australia : भारताविरुद्ध खेळावं की नाही?, ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूचं काहीच ठरत नाही

या दौऱ्यातील वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार नाही. दुखापतीमुळे रोहितचा मर्यादित षटकांच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. ...