चौकशीत आपण सर्व सहकार्य करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी माध्यमांना दिली. ...
मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील कोंढवा येथील ॲमेझॉनचे कार्यालय फोडले तसेच मुंबईत चांदिवली येथील ॲमेझॉनच्या वेअरहाउसलाही लक्ष्य करण्यात आले होते. ...
३० एप्रिलनंतर शनिवारी पहिल्यांदाच मिळाला दिलासा ...
मोक्षदा एकादशीच्या मुहूर्तावर निलजगाव (ता.पैठण) येथील गावकरी श्रीराम टेकडीवर दर्शनासाठी आले होते. ...
‘आयजीआयबी’ च्या संचालकांची माहिती; आणखी विषाणूंची शक्यता ...
ग्राहकांना दिलासा ...
२७ ते ३० डिसेंबर या कालावधीत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ...
आलिशान माेटारीतून अज्ञातांनी हा बकरा लंपास केल्याचे सांगण्यात आले. ...
‘मी कोल्हापूरला परत जाईन,’ असे वक्तव्य पाटील यांनी शुक्रवारी केले होते. ...
जयंत रामचंद्र पाटील याने अर्वाच्य भाषा वापरून चाकणकरांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती. ...