लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली - Marathi News | Mild symptoms of cold, fever after vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी ७४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस देण्यात आला होता. यातील एकालाही रिॲक्शन झाली नाही,  अशी माहिती नोडल ऑफिसर डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी दिली. येथील कर्मचाऱ्यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस  दे ...

लसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे - Marathi News | Corona vaccine due to technical issues Vaccination stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी १६ जानेवारीपासून करण्यात आली. लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. तांत्रिक अडचण आली असता ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. ...

आरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु - Marathi News | The recruitment process in the health department starts from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र काही ठिकाणी कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे यंत्रेणेवर मोठा ताण आला होता. ...

शेतकरी आंदोलन; मुख्यमंत्री, शरद पवारही रस्त्यावर उतरणार  - Marathi News | Farmer strike Chief Minister uddhav thackeray and Sharad Pawar will also take to the streets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी आंदोलन; मुख्यमंत्री, शरद पवारही रस्त्यावर उतरणार 

केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मलिक म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी कृषी कायद्यांना विरोध दर्शविला आहे. या तीनपैकी दोन कायद्यांबाबत राज ...

शेतकरी आणि सरकार दोघेही भूमिकांवर ठाम; कोंडी कायम, मंगळवारी महत्त्वाची बैठक - Marathi News | Both farmers and government insist on roles important meeting on Tuesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आणि सरकार दोघेही भूमिकांवर ठाम; कोंडी कायम, मंगळवारी महत्त्वाची बैठक

आंदाेलनाचे समर्थन करणाऱ्या सुमारे ४० जणांसह काही स्वयंसेवी संस्थांना एनआयएने समन्स बजावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदाेलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ‘एनआयए’ने पंजाबी अभिनेता दीप सिद्धू यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना नाेटीस दिली आहे. ...

जालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून - Marathi News | The murder of his brother was committed by his brother in Mantha in Jalna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून

Crime News : रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अमोल आणि त्याचा चुलत सचिन रणभवरे यांची मंठा फाट्यावरील शासकीय गोदामाजवळ भेट झाली. ...

447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात - Marathi News | covid vaccine govt says a total of 447 adverse events following immunisation reported 3 cases required hospitalisation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात

Corona Vaccination: कोरोना लसीकरणानंतर आतापर्यंत एकूण 447 लोकांमध्ये साईड इफेक्ट दिसून आले आहेत. यामधील  तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे  - Marathi News | The battle of 'Koregaon Bhima' was not for equality - Adv. Shivaji Konkene | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे 

Koregaon Bhima : गुलामगिरीतून मुक्तीसाठी एका जाती समुहाने 28 हजार पेशवे सैनिकांना कापले हा इतिहास खोटा असल्याचा खळबळजनक दावा अ‍ॅड. शिवाजी कोकणे यांनी केला आहे. ...

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक  - Marathi News | Beware of women who shop online, cheating 22,000 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक 

Cyber Crime : बनावट शॉपिंग साईटच्या माध्यमातून देशभरातील २२ हजार नागरीकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली. ...