लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आले: अस्लम शेख - Marathi News | BJP came to power through ransom blackmailing and kidnapping says Aslam Sheikh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आले: अस्लम शेख

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज मेळावा आयोजित करण्यात आला. ...

सोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा - Marathi News | sonal chauhan wants two weddings one at the beach and one in the mountains | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा

सोनलने अलीकडे ही इच्छा बोलून दाखवली. ...

मस्तच! टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला - Marathi News | tata nexon ev becomes indias best selling electric car for year 2020 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मस्तच! टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला

प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना देशभरातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. हळूहळू इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. सन २०२० मध्ये कोणती इलेक्ट्रिक कार सर्वाधिक विकली गेली, त्याचा घेतलेला हा आढावा... ...

पोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका  - Marathi News | Breakfast mistakes that can make you gain weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका 

Weight Loss tips in Marathi : न्याहरीच्या केल्या जात असलेल्या चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्याच्या मार्गावर येणारे अडथळे दूर करू शकता. ...

... तर भर चौकात जोड्यानं मारू; राम कदम यांचा इशारा - Marathi News | angry bjp leader ram kadam warns film industry on hindu sentiments after tandav amazon prime web series issue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... तर भर चौकात जोड्यानं मारू; राम कदम यांचा इशारा

माफी मागेपर्यंत वेब सीरिजवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा यापूर्वी दिला होता इशारा ...

विरोधी पक्ष कमकुवत असल्याने देशात शेतकऱ्यांचे आंदोलन - राकेश टिकैत - Marathi News | Farmers' agitation in the country due to weak opposition - Rakesh Tikait | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधी पक्ष कमकुवत असल्याने देशात शेतकऱ्यांचे आंदोलन - राकेश टिकैत

Farmer union leader Rakesh Tikait : सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार मानतो. पण त्यांनी तयार केलेल्या समितीसमोर जाणार नाही असा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी केला. ...

कोकणात 'हायव्हॉल्टेज' कार्यक्रम! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- नारायण राणे एकाच मंचावर येणार - Marathi News | cm Uddhav Thackeray and Narayan Rane will come on the same stage for opening of kokan airport at chipi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोकणात 'हायव्हॉल्टेज' कार्यक्रम! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- नारायण राणे एकाच मंचावर येणार

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. ...

गरम तेलात हात बुडवले अन् जळत्या निखाऱ्यांवर चालून भक्तांनी केली अयप्पा पूजा; पाहा फोटो - Marathi News | Devotees dipped their hands in hot oil and performed Ayyappa Pooja on burning coals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गरम तेलात हात बुडवले अन् जळत्या निखाऱ्यांवर चालून भक्तांनी केली अयप्पा पूजा; पाहा फोटो

आतापर्यंत तुम्ही अनेक अशा कथा ऐकल्या किंवा पाहिल्या असतील ज्यात भक्त आगीच्या निखाऱ्यांवर चालून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. ...

ठाण्यातील कोपरी पुलाच्या सात लोखंडी गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग  - Marathi News | Successful launch of seven iron girders of Kopari bridge in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील कोपरी पुलाच्या सात लोखंडी गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग 

Thane : गर्डर हे 35 मीटर लांबीचे व 35 मेट्रिक टन वजनाचे होते. गर्डर उचलण्यासाठी 5 क्रेन, 5 ट्रेलर आणि एक पुलर अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. ...