लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही - Marathi News | Former IPS officer Sanjeev Bhatt, who is serving a life sentence, has no relief from the Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही

Supreme Court News : या याचिकेवर सुनावणी २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात भट्ट यांच्या पुनर्विचार याचिकेच्या निर्णयाच्या नंतर होईल, असे कोर्ट म्हणाले. ...

Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी १२८ कोरोनाबाधितांची वाढ; सक्रिय रूग्णसंख्या दोन हजारच्या आत  - Marathi News | Corona Virus News : Increase of 128 corona victims in Pune city on Wednesday; Within two thousand active patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी १२८ कोरोनाबाधितांची वाढ; सक्रिय रूग्णसंख्या दोन हजारच्या आत 

पुणे शहरात आजपर्यंत १० लाख ११ हजार ७०७ जणांची कोरोना तपासणी ...

ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, आता १ फेब्रुवारीला ‘संसद मार्च’ होणार? शेतकऱ्यांनी जाहीर केला मोठा निर्णय - Marathi News | Violence at tractor rallies, now 'Parliament March' on February 1? The farmers announced a big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, आता १ फेब्रुवारीला ‘संसद मार्च’ होणार? शेतकऱ्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

Farmer Protest : ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. या हिंसाचाराचे पडसाद शेतकरी आंदोलनामध्ये उमटले आहे. ...

सहकारी संस्थेतील विशेष लेखापरीक्षक ३० हजारांची लाच घेताना जाळयात  - Marathi News | Special auditor of a co-operative society caught taking bribe of Rs 30,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहकारी संस्थेतील विशेष लेखापरीक्षक ३० हजारांची लाच घेताना जाळयात 

तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून ते ऑडिटरही आहेत. ...

"माझे पुस्तक वाचल्यानंतर विरोधी पक्षनेता या पदाचे अवमूल्यन झाल्याचे शल्य राहणार नाही" - Marathi News | "After reading my book, the post of Leader of the Opposition will not be devalued." - pravin darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"माझे पुस्तक वाचल्यानंतर विरोधी पक्षनेता या पदाचे अवमूल्यन झाल्याचे शल्य राहणार नाही"

pravin darekar : पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर सर्वप्रथम शरद पवार यांच्या अवलोकनार्थ एक प्रत सुपुर्द करणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. ...

बोगस एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल; पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक  - Marathi News | Five contractors charged in bogus FDR case; Fraud with Pimpri Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोगस एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल; पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक 

बनावट बॅंक गॅरंटी सादर करून मिळवली होती ५२ कामे ...

भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफाचे दुकान लुटणाऱ्या ३ दरोडेखोरांना उत्तर प्रदेशमधून अटक - Marathi News | Three robbers from Uttar Pradesh arrested for robbing jweller shop at gunpoint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफाचे दुकान लुटणाऱ्या ३ दरोडेखोरांना उत्तर प्रदेशमधून अटक

Dacoity : त्यांच्याकडून देशी कट्टा,जिवंत काडतुसे, मोबाईल,  ३५ लाखाचे दागिने व रोख १ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.   ...

बायको परपुरुषासोबत पळून गेली; चिडलेला नवरा महिलांशी शारीरिक संबंध ठेवून करत असे हत्या - Marathi News | The wife ran away with another man; the angry husband killed the woman by having sexual relations with them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायको परपुरुषासोबत पळून गेली; चिडलेला नवरा महिलांशी शारीरिक संबंध ठेवून करत असे हत्या

Murder And serial Killer : या आरोपीविरोधात मूलगुणच्या बालगुमध्ये ३५ वर्षीय महिलेची हत्या केल्याचाही आरोप आहे. तिचा मृतदेह १० डिसेंबरला सिद्दीपेट येथे आढळून आला होता. ...

शिक्षण मंत्री हाय हाय...फी वाढीविरोधात पुण्यात पालकांचे आंदोलन व जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Education Minister Hi Hi ... Parents' agitation and loud sloganeering against fee increasing in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण मंत्री हाय हाय...फी वाढीविरोधात पुण्यात पालकांचे आंदोलन व जोरदार घोषणाबाजी

गेल्या काही महिन्यांपासून पालक व संस्था चालकांमध्ये शालेय शुल्कावरून वाद सुरू ...