PM Narendra Modi takes first dose of COVID-19 vaccine: नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान मोदींनी घेतली कोरोना लस; नागरिकांना लस टोचून घेण्याचं आवाहन ...
coronavirus in India : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. (coronavirus) महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. त्यामुळे कोरोनाची नवी लाट आल्याची भीती व्यक्त करण्यात येत ...
वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या भाजपला राठोड यांच्या राजीनाम्याने बळ आले आहे. आता राठोड यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला पाहिजे, ही मागणी विरोधक लावून धरणार आहेत. ...
जानेवारीमध्ये एक तरुण मैदानी परीक्षेत पास झाला होता. त्यानंतर ५ फेब्रुवारीला तो वैद्यकीय चाचणीतही पास झाला. ६ फेब्रुवारीला बॉम्बे सॅपर्समधून ॲडमिट कार्ड घेऊन बाहेर आल्यावर त्याला आझाद खान नावाची व्यक्ती भेटली. ...
अंबरनाथ, बदलापूरच्या प्रशासकांना मुदतवाढ तर कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक जरी ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असली, तरी गावे वगळण्याचा वाद सुरू असल्याने जोवर तो तिढा सुटत नाही, तोवर तेथील निवडणुका न घेण्याबाबत आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. ...