लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“औरंगजेब महाराष्ट्राला लागलेला कलंक, उदात्तीकरण सहन करणार नाही, माफ करणार नाही”: DCM शिंदे - Marathi News | dcm eknath shinde reaction over nagpur violence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“औरंगजेब महाराष्ट्राला लागलेला कलंक, उदात्तीकरण सहन करणार नाही, माफ करणार नाही”: DCM शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: मोठ्या प्रमाणात दगडफेक केली, हॉस्पिटलला लक्ष्य केले. पाच वर्षीय मुलगी बालंबाल बचावली. त्या रुग्णालयातील देवदेवतांचे फोटो जाळले, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

Sunita Williams : बोलण्यात, चालण्यातही अडचणी येणार; सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर प्रवेश सोपा नसणार - Marathi News | There will be difficulties in speaking and walking Sunita Williams' entry to Earth will not be easy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोलण्यात, चालण्यातही अडचणी येणार; सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर प्रवेश सोपा नसणार

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून उद्या पहाटे त्या पृथ्वीवर पोहोचणार आहेत. ...

काजू मंडळ आहे; हमीभाव मात्र नाही, राज्य सरकारची कबुली  - Marathi News | There is a cashew board; but there is no guaranteed price, admits the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काजू मंडळ आहे; हमीभाव मात्र नाही, राज्य सरकारची कबुली 

राज्यात स्थापन झालेल्या काजू मंडळाच्या माध्यमातून हमीभाव मिळण्याबाबत उद्धवसेना आमदार भास्कर जाधव यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ...

Women in Gram Panchayat : राज्यातील ग्रामपंचायतींवर महिलांचाच झेंडा; आरक्षण निश्चित वाचा सविस्तर - Marathi News | Women in Gram Panchayat : Women's flag on gram panchayats in the state; Reservation is certain, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ग्रामपंचायतींवर महिलांचाच झेंडा; आरक्षण निश्चित वाचा सविस्तर

Women in Gram Panchayat : लोकसंख्येच्या प्रमाणात व समर्पित आयोगाच्या निकषानुसार राज्यातील ग्रामपंचायतींच्या २४,८८२ थेट सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे. आता ग्राम पंचायतींमध्ये महिलाराज असेल. (Women in Gram Panchayat) ...

महापालिका निवडणूक लांबली; कार्यकर्ते गप्पगार, पुण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या शहर शाखा थंड - Marathi News | Municipal elections delayed; city branches of all political parties in Pune remain closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक लांबली; कार्यकर्ते गप्पगार, पुण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या शहर शाखा थंड

आता निवडून आलेले व पराभूत झालेले नेते महापालिका निवडणुकीसाठी मात्र काहीही करायला तयार नाहीत ...

डहाणूमध्ये ‘जलजीवन’च्या टाकीचे बांधकाम कोसळले, दोन मुलींचा मृत्यू, तर एक मुलगी जखमी - Marathi News | Construction of 'Jaljeevan' tank collapses in Dahanu, two girls die, one injured | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूमध्ये ‘जलजीवन’च्या टाकीचे बांधकाम कोसळले, दोन मुलींचा मृत्यू, तर एक मुलगी जखमी

जलजीवन मिशनअंतर्गत सध्या पालघर जिल्ह्यातील ८९९ गावांपैकी ६१४ गावांत पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत कामे सुरू आहेत... ...

कार्यालयीन कामकाजावेळी अधिकारी गायब, ३४ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा - Marathi News | pimpri chinchwad municipal corporation news Officers missing during meeting, 34 officers have to show reasons; citizens have to beat them up | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार्यालयीन कामकाजावेळी अधिकारी गायब, ३४ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा

अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. ...

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाचं वृत्त ऐकून ढसाढसा रडली आयरा खान?, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Did Ira Khan cry after hearing the news of Aamir Khan's third marriage?, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाचं वृत्त ऐकून ढसाढसा रडली आयरा खान?, व्हिडीओ होतोय व्हायरल

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वाढदिवसाआधी आमिर खानने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडचा खुलासा केला. ...

सिनेट बैठकीचा कालावधी दोन दिवसांचा करा, पत्राद्वारे युवा सेनेची कुलगुरूंकडे मागणी  - Marathi News | Make the duration of the Senate meeting two days, Yuva Sena demands through a letter to the Vice Chancellor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेट बैठकीचा कालावधी दोन दिवसांचा करा, पत्राद्वारे युवा सेनेची कुलगुरूंकडे मागणी 

गेल्या अडीच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाची सिनेट अस्तित्वात नव्हती. परिणामी, यंदा होणाऱ्या अर्थसंकल्पीय सिनेटमध्ये दोन वर्षांनी विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ...