अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Mumbai Student Sexual Assault: आरोपी शिक्षिका डिसेंबर २०२३ मध्ये शाळेच्या वार्षिक समारंभात १६ वर्षीय मुलाकडे आकर्षित झाली. त्यानंतर एका महिला मैत्रिणीच्या मदतीने तिने मुलावर नाते बनवण्यासाठी ब्रेन वॉश केले ...
अधिवेशनाचे पहिले तीन दिवस गदारोळात वाहून गेले आहेत. माध्यमांसमोर बोलल्यानंतर पंतप्रधान सभागृहात गेलेच नाहीत. आता तर ते चार दिवसांच्या विदेश दाैऱ्यावर निघून गेले आहेत. ...
नोटाबंदी आणि टाळेबंदीप्रमाणेच बिहारपासून सुरू झालेल्या ‘व्होटबंदी’चाही घाव देशातील स्थलांतरित कामगार, अर्धशिक्षित, स्त्रिया अशा वंचितांवरच पडणार आहे. ...