लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईतील पोलीस शिपायाचा सुपारी देऊन खून - Marathi News | Mumbai police constable murdered by betel nut | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईतील पोलीस शिपायाचा सुपारी देऊन खून

महिला पोलिसासह दोघांना अटक : पनवेल रेल्वे स्टेशनबाहेर घडविला होता अपघात ...

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या कोपर पुलावर दोन दिवसांत खड्डे - Marathi News | Pits on the Kopar bridge inaugurated by the Chief Minister in two days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या कोपर पुलावर दोन दिवसांत खड्डे

निकृष्टतेचे पितळ उघडे पडल्याने डोंबिवलीत राजकारण तापले ...

‘मुख्यमंत्री-पवार यांची भेट राजकीय नव्हती’ - Marathi News | 'CM-Pawar meeting was not political' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुख्यमंत्री-पवार यांची भेट राजकीय नव्हती’

अजित पवार म्हणाले, राज्यातील अनेक लोक शरद पवार यांना भेटत असतात. त्यांच्या समस्या सांगत असतात. त्या समस्या राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचे असतील, म्हणून त्या दोघांची भेट झाली असेल. ...

सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नहीं, भुजबळांची शायरी - Marathi News | Satya may be upset, but not defeated, Bhujbal's poetry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नहीं, भुजबळांची शायरी

छगन भुजबळ : महाराष्ट्र सदन प्रकरणी निर्दोष मुक्तता ...

नवी खेळी : तालिबान सरकारसाठी चीनकडून 310 लाख डॉलर - Marathi News | 0 310 million from China for the Taliban government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवी खेळी : तालिबान सरकारसाठी चीनकडून 310 लाख डॉलर

नवी खेळी : बहुतांश देशांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका ...

नेजल लसीची लवकरच होणार क्लिनिकल ट्रायल - Marathi News | Clinical trial of nasal vaccine will be held soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेजल लसीची लवकरच होणार क्लिनिकल ट्रायल

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस अधिक प्रभावी ठरेल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले ...

देशातील आणखी १३ विमानतळांचे खासगीकरण,अदानी समूह लवकरच 3 ताब्यात घेणार - Marathi News | Privatization of 13 more airports in the country, Adani Group will soon take over 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील आणखी १३ विमानतळांचे खासगीकरण,अदानी समूह लवकरच 3 ताब्यात घेणार

विमानतळांच्या  एकत्रीकरण जे अपेक्षित आहे ते याप्रमाणे : वाराणसी हे कुशीनगर आणि गयासोबत, अमृतसर हे कांगरासोबत, भुवनेश्वर हे तिरुपतीसोबत आणि रायपूर हे औरंगाबादसोबत. इंदौर विमानतळ जबलपूरसोबत आणि त्रिची हे हुबळीसोबत. ...

पक्षश्रेष्ठी आणि नाराजांतील वाद काँग्रेसमध्ये चिघळणार? - Marathi News | Disputes between party stalwarts and disgruntled will simmer in Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षश्रेष्ठी आणि नाराजांतील वाद काँग्रेसमध्ये चिघळणार?

समझोत्यासाठी पुढाकार नाही; पक्षांतर्गत मतभेद पुन्हा उघड ...

मुख्यमंत्र्यांनी स्वत: बनविलेल्या भोजनाची ऑलिम्पिकपटूंना दिली मेजवानी - Marathi News | The Chief Minister gave a feast of self-made food to the Olympians | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुख्यमंत्र्यांनी स्वत: बनविलेल्या भोजनाची ऑलिम्पिकपटूंना दिली मेजवानी

खेळाडूंना रात्रीच्या भोजनासाठी आपल्या निवासस्थानी आमंत्रित करीत त्यांनी स्वत:चा शब्द खरा केला. ...