लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

टॅबलेट्सच्या पॅकेटवर रिकामी स्पेस का दिलेली असते? कधी केलाय का विचार तुम्ही.... - Marathi News | Why are the empty spaces in a medicinal tablet for | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टॅबलेट्सच्या पॅकेटवर रिकामी स्पेस का दिलेली असते? कधी केलाय का विचार तुम्ही....

आता औषधाचं पॅकेट तर सर्वांनीच पाहिलं असेल. पण कधी तुम्ही लक्ष दिलंय का की, औषधाच्या पॅकेटवर गोळ्यांसोबतच गोळीच्या आकाराची रिकामी जागाही राहते.  ...

कोरोनामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ, 'हे' आजार इतके गंभीर की तुम्ही व्हाल कायमचे अंध - Marathi News | eye problems due to computer and mobile screen during covid, symptoms and remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ, 'हे' आजार इतके गंभीर की तुम्ही व्हाल कायमचे अंध

कोरोना महामारीदरम्यान वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कॉम्प्युटर स्क्रीन समोर सतत बसल्याने दृष्टी खराब होते. तसेच डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. ...

विवाहीत व्यक्तीही परस्पर सहमतीने संबध ठेवू शकते - हायकोर्ट - Marathi News | A married person can have a consensual relationship with other - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहीत व्यक्तीही परस्पर सहमतीने संबध ठेवू शकते - हायकोर्ट

प्रेमीयुगलाच्या जोडीपैकी एकजण विवाहित असून घटस्फोटासंबंधित प्रकरण सध्या न्यायालयात सुरू असल्याची माहिती याचिकेत देण्यात आली आहे. ...

Hyderabad rape case: अक्षय कुमार, सलमानसह 38 सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल - Marathi News | Hyderabad rape case: Akshay Kumar, Salman and 38 other celebrities charged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hyderabad rape case: अक्षय कुमार, सलमानसह 38 सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल

Hyderabad rape case: एका मुलीवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळलं होतं. या संतापजन्य प्रकारानंतर सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला होता. ...

कार्ड पेमेंट पद्धत बदलणार, RBI कडून टोकनायझेशनचे नवे नियम जारी - Marathi News | rbi change tokenisation rule to all consumer devices from 1 january 2022 check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार्ड पेमेंट पद्धत बदलणार, RBI कडून टोकनायझेशनचे नवे नियम जारी

rbi change tokenisation rule to all consumer devices : रिझर्व्ह बँकेने (RBI) पेमेंटशी संबंधित टोकनायझेशनचे नियम (RBI tokenization rules)जारी केले आहेत. म्हणजेच आता पेमेंटसाठी टोकन प्रणाली लागू केली जाणार आहे. ...

आगामी निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू, जाहीर केली निवडणूक प्रभारींची यादी - Marathi News | BJP begins preparations for the upcoming elections, announced the list of election in-charges of five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगामी निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू, जाहीर केली निवडणूक प्रभारींची यादी

Upcoming assembly election: भाजपने यूपीसाठी 8 केंद्रीय मंत्र्यांना तैनात केले आहे. ...

Samsung फॅन्सना झटका! दोन स्वस्त स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत   - Marathi News | Samsung galaxy m12 and galaxy f12 price in india increased  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung फॅन्सना झटका! दोन स्वस्त स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत  

Smartphone Price Hike: सॅमसंगचे बजेट स्मार्टफोन Galaxy M12 आणि Galaxy F12 च्य किंमतीत 500 रुपयांची वाढ केली आहे. ...

"...म्हणून प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत"; भाजपाच्या महिला मंत्र्यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | usha thakur mp minister says keep licensed weapons in every house saffronisation of whole world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...म्हणून प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत"; भाजपाच्या महिला मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

BJP Usha Thakur says keep licensed weapons in every house : उषा ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहेत. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. ...

डोंगरदरीत भाजीपाला गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा रस्त्यावर दरड कोसळल्याने मृत्यू - Marathi News | A woman who went to collect vegetables in the hills died after falling on the road in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :डोंगरदरीत भाजीपाला गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा रस्त्यावर दरड कोसळल्याने मृत्यू

घटनेत मयत झालेल्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन न मिळाल्याने तिच्या पतीने खांद्यावर टाकून मार्गक्रमण सुरू केल्याचे ह्रदयद्रावक चित्र यावेळी समोर आले. ...