पाहणीतील निष्कर्ष : ३७ टक्के तर अजिबात शिकत नव्हते ...
नव्या कोरोनाबाधितांमध्ये ही लक्षणे आढळून येण्याची दाट शक्यता असून त्यांना स्टेरॉइड्सचे उपचार देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. ...
प्रतिकारशक्ती निष्प्रभ करण्याचे विषाणूमध्ये आहे सामर्थ्य ...
राज्यांची कारवाई : चुकीची माहिती देऊन अपात्र शेतकऱ्यांनी घेतला लाभ ...
मिश्रीलाल राजपूत असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो भोपाळ जिल्ह्यातील खजुरिया कलान गावचा रहिवासी आहे. त्याने वाराणसी येथील एका कृषी संशोधन संस्थेकडून एक किलो बियाणे खरेदी केले होते. अनोख्या लाल रंगाची ही भेंडी आहे. ४० दिवसांत तिचे उत्पादन सुरू झाले. ...
डिसेंबरअखेरपर्यंत २८३ कंपन्या दिवाळखाेरीत ...
ऑक्टोबरपासून होणार लागू : भत्ते कमी होणार असल्यामुळे कराचा बोजाही वाढणार ...
२०२२ : जागतिक विद्यापीठांची क्रमवारी (१००=सर्वोत्तम) ...
महाराष्ट्र एकीकरण समितीने नवे नेतृत्व पुढे येऊ दिले नाही, गटबाजी वाढली आणि निवडणुकीचे हत्यारही बाेथट करून टाकले. त्याचा परिणाम आता दिसू लागलाय. ...
‘साहेब’ १९४७ साली देश सोडून गेले... आता जे खुर्चीत आहेत, तेही नागरिक; आपण समोर उभेदेखील नागरिकच आहोत. दोघांचा दर्जा एकच आहे! ...