Fastag Scam: जर एखाद्या वाहनाला फास्टॅग नसेल तर त्याच्याकडून दुप्पट टोल रोखीने वसूल केला जातो. आजही अनेक ठिकाणी फास्टॅग स्कॅन नाही झाला, ब्लॅकलिस्ट दाखवून लुटायचे धंदे सुरु आहेत. आता तर वाहनचालकांनीच एकेक क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत. ...
Drug case : हा आरोपी अमली पदार्थ खरेदी विक्री करीत असून त्याची एक मोठी टोळी असल्याची शक्यता असून त्याचा आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आहे. ...