नववधूचा शिक्षणाला पाठिंबा, सुसरवाडी येथील अनंता हरी आमले यांची मुलगी चंद्रकला हिचा विवाह मुरबाड केळेवाडी येथील माणिक पोकळा यांचा मुलगा नीलेश याच्याशी दोन महिन्यांपूर्वी ठरला होता. ...
मला एक शिकायला मिळाले की आदिमानवापासून ते आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. लाखो वर्षांपासून माणूस जगण्यासाठी संघर्ष करीत असताना कोरोनासारखी किती जीवघेणी संकटे तो झेलीत आला असेल. ...
कोरोनामुळे ट्रॅव्हल्सच्या वाहनांची चाके रुतली होती. एक पैशाचेही उत्पन्न मिळाले नाही, उलट खर्चाचा भार अधिक होत गेला. कर्जावर घेतलेल्या गाड्यांचे हप्ते थकले आहेत ...
जे रिक्षाभाडे घेऊन पाटील मनोरला निघाले, यांनीच हत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. संध्याकाळच्या वेळेला त्यांचा रिक्षाचालक मित्र मनोर पोलीस ठाण्यात आला ...
Road safety world series final: युवी आणि युसूफ पठाणच्या अर्धशतकांच्या जोरावर इंडिया लिजेंड्स संघाने २० षटकांत ४ बाद १८१ धावा कुटत श्रीलंका लिजेंड्स संघासमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. ...
मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपासही राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे. ...