लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेट्रोसाठी सरकार आर्थिक वाटा देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा - Marathi News | government will provide financial assistance for the metro says deputy cm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रोसाठी सरकार आर्थिक वाटा देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो सेवेकरिता केलेल्या तरतुदीनंतर राज्य सरकार आपला वाटा नक्कीच देईल, असा स्पष्ट निर्वाळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला. ...

टिकैत यांचे अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत; नाना पटोले यांची टीका - Marathi News | BJP leaders did not see rakesh Tikaits tears says congress leader nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :टिकैत यांचे अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत; नाना पटोले यांची टीका

पटोले यांचे बुधवारी दिल्लीहून नागपुरात आगमन झाले. विमानतळावर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. ...

अकोटात शेतकऱ्याने केली काळ्या गव्हाची लागवड; फायदे वाचून थक्क व्हाल - Marathi News | Farmer cultivates black wheat in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटात शेतकऱ्याने केली काळ्या गव्हाची लागवड; फायदे वाचून थक्क व्हाल

राजस्थान, पंजाबसह हरियाणात उत्पादन ...

कांदा रडवणार! आवक घटल्याने मुंबईत दरामध्ये लक्षणीय वाढ - Marathi News | Significant increase in onion rates in Mumbai due to declining supply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा रडवणार! आवक घटल्याने मुंबईत दरामध्ये लक्षणीय वाढ

मुंबई बाजार समितीमध्ये कांदा ३८ ते ४२ रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये कांद्याने पन्नाशी ओलांडली आहे. ...

Farmer Protest: शेतकऱ्यांचा १८ फेब्रुवारीला देशभरात रेल रोको - Marathi News | Farmers to intensify protest Rail Roko on February 18 for 4 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: शेतकऱ्यांचा १८ फेब्रुवारीला देशभरात रेल रोको

Farmer Protest: दुपारी १२ ते ४ या वेळेत देशात सर्वत्र रेल्वेगाड्या अडवण्यात येतील, असे संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी जाहीर केले. ...

इंधनावरील शुल्कात कपात करून जनतेला दिलासा देणार का?; मोदी सरकारनं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Center refuses to cut charges on fuel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधनावरील शुल्कात कपात करून जनतेला दिलासा देणार का?; मोदी सरकारनं स्पष्टच सांगितलं

सर्वसामान्यांना इंधन दरवाढीच्या झळा येणाऱ्या काळात साेसाव्या लागणार आहेत. ...

ट्विटर-सरकार यांच्यातील वाद ‘कू’वर; ट्विटरने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | From India for the world Centre replies to Twitter as officials switch to Koo app | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटर-सरकार यांच्यातील वाद ‘कू’वर; ट्विटरने स्पष्ट केली भूमिका

माहिती तंत्रज्ञान सचिवांशी चर्चा होण्यापूर्वीच ट्विटरने आपली भूमिका जाहीर केली, हे योग्य नसल्याचे सरकारने ‘कू’ या स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग ॲपवर स्पष्ट केले. ...

Uttarakhand Glacier Burst: बोगद्यात अडकलेल्यांना शोधण्यास ड्रोनचा वापर - Marathi News | Uttarakhand Glacier Burst drones being used to find those trapped in the tunnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand Glacier Burst: बोगद्यात अडकलेल्यांना शोधण्यास ड्रोनचा वापर

बोगद्यात हजारो टन चिखल मातीच्या गाळाचे ढिगारे साचले आहेत. आतापर्यंत ३४ मृतदेह सापडले असून, अन्य १७० जण बेपत्ता आहेत ...

पुण्यातील नाजूक प्रकरणामुळे ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री गोत्यात? - Marathi News | Another minister in the state likely in trouble due to girls suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील नाजूक प्रकरणामुळे ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री गोत्यात?

Another minister in the state likely in trouble due to girls suicide: चौकशीची मागणी; ‘पूजा’ची आत्महत्या की घातपात? ...