Next

Sonalee Kulkarni Bikini Look Viral | सोनालीच्या बिकीनी लूकवर चाहते फिदा | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 05:21 PM2021-09-08T17:21:50+5:302021-09-08T17:22:54+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अदांनी सगळ्यांना नेहमीच घायाळ करत आलीये.सोनाली तिचे वेगवेगळे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. जे चाहत्यांचं लक्ष कायम वेधून घेतात. नुकतेच सोनालीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. यामध्ये ति मालदिवच्या समुद्र किनाऱ्यावर बिकीनी लूकमध्ये टाईम स्पेण्ड करताना दिसतेय. निळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये ती खूपच हॉट दिसतेय. chitrali vo