लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Exclusive : पूजा चव्हाण प्रकरणी हाती महत्वाचे धागेदोरे; भाजप जाणार हायकोर्टात - Marathi News | Exclusive : Important clue hand in the Pooja Chavan sucide case; BJP will knock on the doors of the High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Exclusive : पूजा चव्हाण प्रकरणी हाती महत्वाचे धागेदोरे; भाजप जाणार हायकोर्टात

पूजा चव्हाण प्रकरणी भाजप हायकोर्टात जाणार ...

Delhi CM Arvind Kejriwal: केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय! बालकल्याण योजनांसाठी तब्बल १८५ कोटींची तरतूद - Marathi News | delhi cabinet approves child welfare schemes worth 185 crores 100 crore approved for ladli scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi CM Arvind Kejriwal: केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय! बालकल्याण योजनांसाठी तब्बल १८५ कोटींची तरतूद

Delhi Cabinet Decisions : दिल्लीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत... - Marathi News | Now businessman Anand Mahindra shares pic of elephant wearing shirt and pant | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत...

आनंद महिंद्रा यांनी 3 मार्चला ट्विटरवर या हत्तीचा फोटो शेअर केला. आनंद महिंद्र (Anand Mahindra) यांनी याला "अविश्वसनीय भारत," असे कॅप्शन दिले आहे. (Now businessman Anand Mahindra shares pic of elephant wearing shirt and pant) ...

कर्तव्यात कसूर नाही; लाच देणाऱ्या वाळू तस्कराला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीनंतर एसीबीने पकडले - Marathi News | There is no fault in duty; The bribe-paying sand smuggler was nabbed by the ACB following a complaint by a police sub-inspector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्तव्यात कसूर नाही; लाच देणाऱ्या वाळू तस्कराला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीनंतर एसीबीने पकडले

Sand Mafia arrested by ACB in bribe case जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वाळू तस्करा विरोधात तक्रार केली. कर्तव्यात कसूर नाही; ...

बारामतीकरांच्या पाठीमागचे कोरोना शुक्लकाष्ठ संपेना! प्रांताधिकाऱ्यांपाठोपाठ नगराध्यक्षा पॉझिटिव्ह    - Marathi News | After baramati provincial, nagaradhykasha Pornima Tawre is corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांच्या पाठीमागचे कोरोना शुक्लकाष्ठ संपेना! प्रांताधिकाऱ्यांपाठोपाठ नगराध्यक्षा पॉझिटिव्ह   

प्रांताधिकारी कोरोनातुुन बाहेर येईपर्यंत नगराध्यक्षांना गाठले आहे. ...

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: जेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, "विदर्भ माझं आजोळ, ते महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही..." - Marathi News | CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha clarification on maharashtra vidarbha sudhir munganiwar devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: जेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, "विदर्भ माझं आजोळ, ते महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही..."

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: आधी राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती करावी, आम्ही लगेच मंडळांना मुदतवाढ देऊ, असं यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. ...

"मुख्यमंत्र्यांचं सभागृहातील भाषण चौकातल्या भाषणाप्रमाणे, त्यात महाराष्ट्र आलाच नाही’’ - Marathi News | Devendra Fadanvis Criticize CM Uddhav Thackeray's Speech in Assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्र्यांचं सभागृहातील भाषण चौकातल्या भाषणाप्रमाणे, त्यात महाराष्ट्र आलाच नाही’’

Devendra Fadanvis Criticize CM Uddhav Thackeray's Speech : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या भाषणाची चिरफाड केली आहे. ...

दिशा पाटनीचे कपडे पाहून युजर्सची सटकली; म्हणाले, कधी तर चांगले कपडे घाल...!  - Marathi News | disha patani trolled for wearing corset top on tiger shroff birthday dinner party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पाटनीचे कपडे पाहून युजर्सची सटकली; म्हणाले, कधी तर चांगले कपडे घाल...! 

काल 2 मार्चला टायगरने तीन स्पेशल व्यक्तिंसोबत आपला वाढदिवस साजरा केला. कोण तर, गर्लफ्रेन्ड दिशा पाटनी, आई आयशा श्रॉफ आणि बहिण कृष्णा श्रॉफ. ...

ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने लुबाडणाऱ्या सराईत महिला चोरटयांना अटक - Marathi News | Woman burglars arrested for stealing jewelery from jewelery shop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने लुबाडणाऱ्या सराईत महिला चोरटयांना अटक

ज्वेलर्सच्या दुकानातील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून दागिने लुबाडणाºया आयुशी शर्मा (२६) आणि संजू गुप्ता (३४) या दोन सराईत महिला चोरटयांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. ...