लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दैवच बलवत्तर... 2 दिवसांपूर्वीच भाडेकरू घराबाहेर पडले अन् इमारत जमिनदोस्त झाली - Marathi News | Fortunately, the tenant had come out 2 days before the building accident jalgaon pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दैवच बलवत्तर... 2 दिवसांपूर्वीच भाडेकरू घराबाहेर पडले अन् इमारत जमिनदोस्त झाली

शहरातील व्हीपी रोडवरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधकाम केली होती. ...

ये दिल कशाला मांगे मोअर? - Marathi News | Why does this heart ask for more? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ये दिल कशाला मांगे मोअर?

गडकरी म्हणतात, हवे ते मिळत नाही.  ‘आणखी’चा हव्यास सुटत नाही; पण नाराजीच्या या साखळ्या राजकारण्यांइतक्याच सामान्यांच्याही गळ्यात असतातच! ...

आठवड्याचे राशीभविष्य : 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2021, कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन होणार; 'या' राशीच्या व्यक्तींच्या घरात आनंद येणार - Marathi News | Weekly Horoscope 19 September to 25 September 2021 | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन होणार; 'या' राशीच्या व्यक्तींच्या घरात आनंद येणार

Weekly Horoscope 19 September to 25 September 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

आपल्या मुलांच्या वाट्याला उरेल बरबाद दुनिया! - Marathi News | The world does not care about the destruction of the environment! If nature does not survive, there will be no man left on this earth! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपल्या मुलांच्या वाट्याला उरेल बरबाद दुनिया!

या जगाला पर्यावरणाच्या विनाशाची पर्वा उरलेली नाही! निसर्ग नाही वाचला, तर या पृथ्वीवर माणूसही उरणार नाही ! ...

नरेंद्र गिरी महाराजांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट, तिघांना घेतलं ताब्यात - Marathi News | Suicide note near Narendra Giri Maharaj's body, three arrested in case of prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र गिरी महाराजांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट, तिघांना घेतलं ताब्यात

पोलिसांनी शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यासोबतच, लेटे हनुमान मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या मुलासही प्रयागराज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...

नवा कॅप्टन, नवी आशा! : ‘वेळेत घातलेला टाका नंतर घालावे लागणारे नऊ टाके वाचवतो’ - Marathi News | New Captain, new hope Lokmat Editorial | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवा कॅप्टन, नवी आशा! : ‘वेळेत घातलेला टाका नंतर घालावे लागणारे नऊ टाके वाचवतो’

‘वेळेत घातलेला टाका नंतर घालावे लागणारे नऊ टाके वाचवितो’ अशा आशयाची इंग्रजी म्हण आहे; परंतु तो महत्त्वाचा एक टाका घालायची वेळ टळल्यास, नऊच काय नऊशे टाके घालूनही उपयोग होत नाही! ...

Post Office च्या 'या' सुपरहिट योजना एका क्लिकवर; होतात पैसे डबल - Marathi News | Post Office Saving Schemes on one click; which doubles your money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' सुपरहिट योजना एका क्लिकवर; करतात मालामाल, जाणून घ्या...

Post Office Saving Schemes in Marathi: जर तुम्हाला तुमचा पैसा सुरक्षितपणे गुंतवायचा असेल आणि फायदाही कमवायचा असेल तर नेहमीप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये गुंतविणे सर्वात चांगले. ...

Coronavirus: लहान मुलांसाठी संजीवनी! ‘या’ कंपनीची लस ठरणार अधिक प्रभावी, लवकरच मिळणार मंजुरी - Marathi News | pfizer claims that our vaccine on coronavirus effective for children 5 to 11 years age group | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लहान मुलांसाठी संजीवनी! ‘या’ कंपनीची लस ठरणार अधिक प्रभावी, लवकरच मिळणार मंजुरी

एका कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करणाऱ्या कंपनीने लहान मुलांसाठी लसीची निर्मिती केली असून, ती लस अधिक प्रभावी असल्याचा दावा केला आहे. ...

नशीब फळफळले! ऑटो चालकाला लागली 12 कोटींची लॉटरी  - Marathi News | kerala lottery winner onam bumper lottery result autodriver wins rs 12 crore in onam lottery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशीब फळफळले! ऑटो चालकाला लागली 12 कोटींची लॉटरी 

onam bumper lottery : 12 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या (Lottery Winner) ऑटो चालकाचे (Autodriver)नाव जयपालन पी आर (Jayapalan P R) आहे. ...