IPL 2021: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आयपीएलमध्येही बायो-बबल भेदून कोरोनानं शिरकाव केला आहे. कोलकाताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. यामागचं कारण आता समोर आलं आहे. ...
Rupali Chakankar : सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळ्या चौकशी होईल, असा इशाराही रुपाली चाकणकर यांनी दिला. ...
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा ही जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दोघं नवरा-बायको आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. ...
वाइस वर्ल्ड न्यूजसोबत बोलताना सोहेला म्हणाली की, हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा अहमदच्या एका मैत्रिणीला इजिप्तमध्ये गर्भपाताच्या भयानक अनुभवातून जावं लागलं होतं. ...
Kiran Mane Facebook Post : ‘मुलगी झाली हो’ मालिकेतला विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे. ...