IPL 2021, CSK vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज डबल धमाला पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आजची पहिली लढत होत आहे. ...
Social Viral : दाकासी नावाच्या गोरिल्लाचं वय १४ वर्षे होतं. नॅशनल पार्ककडून ही दु:खद माहिती देण्यात आली. दाकासी अनाथ होती आणि पार्कच्या सेंस्वेक्वे सेंटरमध्ये राहत होती. ...
एका आईचा शोध लंडनमधल्या शास्रज्ञांनी घेतला आहे. एका कृमीवर हे संशोधन (Worm) करण्यात आलं, ज्यात आई मुलांना दूध पाजल्यानंतर मरते. असे का होते? घ्या जाणून... ...
Supreme Court on Lakhimpur Kheri Incident: लखीमपूर हिंसाचारप्रकरणावरील जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) उत्तर प्रदेशामधील योगी सरकार नोटीस बजावली आहे. ...