लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विमानांची भरारी आजपासून पूर्ण क्षमतेने; आसन मर्यादेची अट रद्द - Marathi News | No capacity restriction for domestic flights from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानांची भरारी आजपासून पूर्ण क्षमतेने; आसन मर्यादेची अट रद्द

तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांना काहीसा दिलासा ...

सूरतमध्ये अग्नीतांडव, दोघांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी मजुरांनी 5 व्या मजल्यावरुन मारल्या उड्या - Marathi News | Gujarat fire news, huge fire broke out at a factory in Surat, workers jumped from the 5th floor to save lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरतमध्ये अग्नीतांडव, दोघांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी मजुरांनी 5 व्या मजल्यावरुन मारल्या उड्या

सूरतमधील गुजरात औद्योगिक विकास महामंडळात ही भीषण आग लागल्याची घडना घडली आहे. ...

‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाढू लागले पाठीचे आजार; ४१.२ टक्के जणांची पाठदुखीची तक्रार - Marathi News | ‘Work from home’ has led to an increase in back pain | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाढू लागले पाठीचे आजार; ४१.२ टक्के जणांची पाठदुखीची तक्रार

कामाला बसल्यानंतर प्रत्येक तासानंतर ६ मिनिटे पायी चालले तर पाठीच्या कण्याची हानी टाळता येईल. याशिवाय रोज चाइल्ड पोज, कॅट आणि काऊ पोज यासारखी योगासने करावीत, असा सल्ला संशोधनात दिला गेला आहे. ...

Corona Vaccination: व्यापक लसीकरण मोहिमेमुळे मुंबईत कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात - Marathi News | covid outbreak under control in Mumbai due to extensive vaccination campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापक लसीकरण मोहिमेमुळे मुंबईत कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात

महापालिकेचा दावा; जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर ...

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, एका क्षणात अख्ख घर नदीच्या पाण्यात गेलं वाहून; पाहा VIDEO - Marathi News | Kerala rain news, in an instant the whole house swept away in the river water; WATCH VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये पावसाचा हाहाकार, एका क्षणात अख्ख घर नदीच्या पाण्यात गेलं वाहून; पाहा VIDEO

Kerala Rain: केरळमध्ये पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

...तर दिवाळीनंतर एक मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवास- राजेश टोपे - Marathi News | Consultation to be held post Diwali on entry for single dose beneficiaries says Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर दिवाळीनंतर एक मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवास- राजेश टोपे

आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या चर्चेनंतर निर्णय ...

"ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते, त्यांच्याच कौतुकाचं तुणतुणं वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली" - Marathi News | bjp leader keshav upadhye slams shiv sena over saamna editorial critize bjp fadnavis chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते, त्यांच्याच कौतुकाचं तुणतुणं..."

भाजपची शिवसेनेवर जोरदार टीका. पडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे : भाजप ...

महाभयंकर प्लेग पुन्हा येणार? 'ब्लॅक डेथ'चे रुग्ण आढळून येत असल्यानं चिंता वाढली - Marathi News | Russian doctor warns that Black Death is re emerging | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महाभयंकर प्लेग पुन्हा येणार? 'ब्लॅक डेथ'चे रुग्ण आढळून येत असल्यानं चिंता वाढली

जग कोरोनाने ग्रस्त असतानाच आता ‘ब्लॅक डेथ’या नव्या आपत्तीची नांदी झाली आहे. ...

आशा पल्लवित! Covaxin ला लवकरच मंजुरी मिळणार? WHO च्या बैठकीकडे भारताचे लक्ष - Marathi News | who technical group to meet on 26 october to consider emergency use listing of covaxin corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशा पल्लवित! Covaxin ला लवकरच मंजुरी मिळणार? WHO च्या बैठकीकडे भारताचे लक्ष

Covaxin सातत्याने लसीबाबतचा डेटा उपलब्ध करून देत असल्याचे WHO ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. ...