लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'बांधकाम कामगारांना भांडीकुंडी देण्याचा निर्णय रद्द, कामगारांच्या बँक खात्यात टाकणार पैसा' - Marathi News | 'Decision to give utensils to construction workers canceled, money to be deposited in workers' bank accounts' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बांधकाम कामगारांना भांडीकुंडी देण्याचा निर्णय रद्द, कामगारांच्या बँक खात्यात टाकणार पैसा'

३० प्रकारची भांडी या कामगारांना देण्यासाठीच्या प्रत्येकी ४४५ कोटी रुपयांच्या दोन अशा ८९० कोटी रुपयांच्या निविदा कामगार विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याण मंडळाकडून काढण्यात आल्या होत्या. ...

CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ६३,७२९ कोरोना रूग्ण, तर मुंबईत ८,२१७ रुग्णांची नोंद - Marathi News | CoronaVirus News: 63,729 corona patients in the state in a day, while 8,217 patients in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ६३,७२९ कोरोना रूग्ण, तर मुंबईत ८,२१७ रुग्णांची नोंद

CoronaVirus News : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसासाठी निर्बंध लागू करण्यात आले असले तरी संसर्गाचा आलेख वरचाच आहे. ...

Maharashtra Lockdown : साडेतीन लाखांहून अधिक मजुरांनी सोडली मुंबई, ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा - Marathi News | Maharashtra Lockdown: More than 3.5 lakh workers released Mumbai, 115 summer special trains announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown : साडेतीन लाखांहून अधिक मजुरांनी सोडली मुंबई, ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

Maharashtra Lockdown: प्रवाशांची गर्दी वाढल्याने उन्हाळ्यातील विशेष गाड्यांसह पुरेशा गाड्या उपलब्ध असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही. एप्रिल महिन्यासाठी ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे आणि ही संख्या आणखी वाढविण्यात येईल. ...

Panvel railway station : पनवेल रेल्वे स्थानकांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Marathi News | The fuss of social distance at Panvel railway station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Panvel railway station : पनवेल रेल्वे स्थानकांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Panvel railway station : पनवेल रेल्वे स्थानकात शुक्रवारी प्रवाशांची अलोट गर्दी उसळली होती. लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. ...

CoronaVirus News : लग्न समारंभात ४०० हून जास्त लोक, शिक्षकासह पोलीस पाटील बडतर्फ - Marathi News | CoronaVirus News: More than 400 people at the wedding ceremony, along with teachers to Police Patil Bad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : लग्न समारंभात ४०० हून जास्त लोक, शिक्षकासह पोलीस पाटील बडतर्फ

CoronaVirus News : शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून हा प्रकार घडला अथवा नियमबाह्य घटनेत त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पालघरचे जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ यांनी दिला आहे. ...

West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये उर्वरित मतदान वेळेनुसारच; एकाच टप्प्यात घेण्याची मागणी फेटाळली - Marathi News | West Bengal Assembly Election: Remaining in West Bengal on time; The demand for a single phase was rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये उर्वरित मतदान वेळेनुसारच; एकाच टप्प्यात घेण्याची मागणी फेटाळली

West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान माेठ्या प्रचार सभा आणि दिग्गज नेत्यांचे राेड शाे झाले. आता राज्यात काेराेनाचा झपाट्याने प्रसार हाेतांना दिसत आहे. ...

प्लाझ्मा दान केल्यावर विमानाचे भाडेही घेतले नाही, राहुल राज यांचा बंगळुरू ते दिल्ली प्रवास - Marathi News | No plane fare after donating plasma, Rahul Raj's journey from Bangalore to Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्लाझ्मा दान केल्यावर विमानाचे भाडेही घेतले नाही, राहुल राज यांचा बंगळुरू ते दिल्ली प्रवास

plasma : राज दिल्लीत रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित एका अज्ञात रुग्णाचा जीव वाचवा म्हणून प्लाझ्मा दान करण्यासाठी बंगळुरूहून दिल्लीला आले. ...

Nirav Modi : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्र्यांची मंजुरी - Marathi News | Home Minister approves Nirav Modi's extradition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nirav Modi : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्र्यांची मंजुरी

Nirav Modi : नीरज मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र गृहमंत्र्यांना घेतलेल्या या निर्णयाविरोधात नीरव मोदीला १४ दिवसात तेथील हायकोर्टात अपिल करता येणार आहे. ...

देशात महिला सरन्यायाधीश हाेण्याची आली वेळ, सरन्यायाधीश शरद बाेबडे यांचे निरीक्षण - Marathi News | It is time to have a woman Chief Justice in the country, observes Chief Justice Sharad Bobde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात महिला सरन्यायाधीश हाेण्याची आली वेळ, सरन्यायाधीश शरद बाेबडे यांचे निरीक्षण

Sharad Bobde : न्यायपालिकेत पुरुषांच्या तुलनेत महिला न्यायाधीशांची संख्या कमी आहे. देशातील एकूण न्यायपालिकेत ही स्थिती दिसून येत आहे. याविराेधात महिला वकील संघटनेने याचिका दाखल केली. ...