शहराच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मैलापाणी, नाल्यांमधील प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णीच्या विस्तारासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन नदीचा नैसर्गिक समतोल ढासळत असून जलजीवसृष्टीवरही दुष्परिणाम जाणवत आहेत ...
Corona vaccination: कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असतानाच उपचार करण्याबरोबरच लसीकरणावर भर दिला जाणार असून विविध कंपन्यांच्या मदतीने कारखान्यातील कामगारांसाठी लसीकरण सुरु केले आहे. ...
coronavirus Pimpri-Chinchwad : महापालिका परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत शंभरने कमी झाली आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ...
CoronaVirus News in Mumbai : दिवसा सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार आहे. याबाबत महापौरांनी प्रसारमाध्यमांना गुरुवारी माहिती दिली. ...
CoronaVirus News in Mumbai : कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यात लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ८० टक्के आहे. ...