coronavirus: आफ्रिकेतून परतलेल्या करण उदासी या तरुणाला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन व्हायला सांगण्यात आले होते. मात्र, त्याने तेथून पळ काढत घर गाठले. ...
Mumbai Municipal Corporation election News : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. या ऑनलाईन बैठकीत विविध प्रस्ताव संमत करण्यात आले. ...
कोरोनाचा वाढता संसर्ग, रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनचे संकेत यामुळे धास्तावलेल्या पालकांनी आपल्या मुलांसह मूळ गावी जाण्याचे नियोजन सुरू केले आहे. मुंबईलगतच्या काही पालकांनी तर स्थलांतराला सुरुवातही केली आहे. ...
म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत विद्यार्थ्यांसाठी चार वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. यापैकी जिजामाता नगर, काळा चौकी येथे पहिल्या वसतिगृहाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे दिली. ...
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल काम करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ...
coronavirus: मुंबईत आज ५८४५५ सक्रिय कोरोना रुग्ण असताना त्यापैकी ५०६३ रुग्ण हे के पश्चिम वॉर्डमध्ये आहेत. सध्या या वॉर्डमध्ये असलेल्या ५०६३ सक्रिय कोरोना रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्ण हे इमारतींमधील असून ५ टक्के रुग्ण हे झोपडपट्टीमधील आहेत. ...
coronavirus in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची संख्या देऊन त्याचा नागरिकांना काहीही लाभ होत नाही. रुग्णालयांचे संपर्क नंबर देणे आवश्यक आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यस्त असतानाही, वर्षभरात पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात ३१ जणांना ३५ लाखांचे दागिने परत दिले असून, उर्वरितांना दागिने परत देणार आहेत. ...
जवळपास शंभर वर्षांचे आयुष्य असलेले वडाचे झाड तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमी नाराज असून त्यांची लेखी तक्रार नोंदवली असूनही वनाधिकारी यांची अरेरावी तक्रारदार यांना सहन करावी लागली आहे. ...